Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्योती जगतापविरोधातील आरोपात तथ्य, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. त्याचा पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात सहभाग असल्याचा आरोप करत दिल्ली विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक हानी बाबू आणि कबीर कला मंच या सांस्कृतिक गटाचे तीन सदस्य सागर गोरखे, रमेश गायचोर आणि जगताप यांना अटक करण्यात आली होती.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 17, 2022 | 06:41 PM
ज्योती जगतापविरोधातील आरोपात तथ्य, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या कबीर कला मंचच्या सदस्या ज्योती जगताप यांच्याविरोधातील आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला.

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. त्याचा पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात सहभाग असल्याचा आरोप करत दिल्ली विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक हानी बाबू आणि कबीर कला मंच या सांस्कृतिक गटाचे तीन सदस्य सागर गोरखे, रमेश गायचोर आणि जगताप यांना अटक करण्यात आली होती. आरोपी मिलिंद तेलतुंबडेने कबीर कला मंचच्या तीन सदस्यांशी चर्चा केली होती. तसेच या तिघांनी अन्य व्यक्तींच्या मदतीने कार्यक्रमात माओवादी विचारसरणीचा प्रसार केल्याचा आरोप एनआयएने केला होता.

या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानचे न्या. दिनेश ई कोथळीकर यांनी फेब्रुवारी महिन्यात जगताप यांच्यासह अन्य चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. त्या आदेशाला जगताप यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्या. अजय एस गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जगताप यांच्यावर ठेवलेल्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने जगताप यांची नियमित जामिनाची याचिका फेटाळून लावली.

Web Title: Facts in charge against jyoti jagtap high court rejects bail plea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2022 | 06:41 PM

Topics:  

  • High court
  • Marathi News
  • Urban Naxalism Case

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.