Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारने भंपकपणा करु नये, कांद्याला ४ हजार रुपये भाव द्यावा – रविकांत तुपकर

कांदाची विक्री सुरु करण्यात आली आहे परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ४०% निर्यात शुल्क लावून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 23, 2023 | 03:06 PM
राज्य सरकारने भंपकपणा करु नये, कांद्याला ४ हजार रुपये भाव द्यावा – रविकांत तुपकर
Follow Us
Follow Us:

बुलढाणा कांदा विक्रेते : कांद्याच्या प्रकरणावरून राज्यामध्ये प्रचंड वाद सुरु आहे. या कांद्याच्या संदर्भात सरकारवर स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे. कांदाची विक्री सुरु करण्यात आली आहे परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ४०% निर्यात शुल्क लावून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे केले आहे. वास्तविक पाहता अचानक असं ४०% निर्यात शुल्क लावणं आवश्यक नव्हतं असे रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे. परंतु शहरी मतदार टिकवण्यासाठी, शहरी ग्राहक टिकवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. म्हणजे शहरी ग्राहक टिकला पाहिजे, मतदार टिकला पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल.

ही भावना केंद्र सरकारची आहे. आता तुम्ही वेगळ्यावेगळ्या योजनांची घोषणा करताय, पण या योजनांची काही फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असे रविकांत तुपकर म्हणाले काल तुम्ही २ लाख मेट्रिक कांदा नाफेड मार्फत खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पादन आहे. देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पादन आहे आणि २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने फरक काय पडणार आहे? म्हणजे तुम्ही २% सुद्धा कांदा खरेदी करणार नाही. उर्वरित कांद्याचं करायचं काय? जो खरेदी करणार आहात तो A ग्रेडचा कांदा आहे. उर्वरित कांद्याचं करायचं काय? आणि आता तुम्ही जे काही राज्य सरकार योजना आणत आहेत. आम्ही साठवणुकीसाठी असं करू की महाबँक करू, हा सगळा भंपकपणा आहे असे माझं स्पष्ट मत आहे असे रविकांत तुपकर यांचे म्हणणे आहे.

कांदा उत्पादकांना जर खऱ्या अर्थानं तुम्हाला दिलासा द्यायचा असेल तर, तुम्ही कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि किमान 4 हजार रुपयाच्या आसपास कांद्याला भाव दिला पाहिजे ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी दिली आहे. कांद्याच्या मुद्द्यावरून अनेक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर कांद्याच्या प्रश्नावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याची विक्री सुरु केली आहे. परंतु अजूनही कांदा उत्पादकांचे प्रश्न सुटले नाहीत.

Web Title: Farmers maharashtra farmer maharashtra onion ravikant tupkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2023 | 03:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Ravikant Tupkar

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
1

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
2

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम
3

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
4

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.