Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रॉफर्ड मार्केटमध्ये एफडीएची कारवाई! दिशाभूल करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठ जप्त; कांदिवलीतही टाकली धाड

राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सातारा, क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथे करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ३४.६२ लाख रुपयांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2026 | 08:35 AM
क्रॉफर्ड मार्केटमध्ये एफडीएची कारवाई! दिशाभूल करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठ जप्त; कांदिवलीतही टाकली धाड

क्रॉफर्ड मार्केटमध्ये एफडीएची कारवाई! दिशाभूल करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठ जप्त; कांदिवलीतही टाकली धाड

Follow Us
Follow Us:

मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक ठिकाणी छप्पेमारी करण्यात आली आहे. यामध्ये दूध, चीज, पनीर तर जीवनावश्यक वस्तूंच्या वापरात केलेली भेसळ थांबवण्यासाठी अनेक छप्पेमारी करून खराब वस्तू गोळा केल्या जातात. मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर करून बनवलेल्या पदार्थांमुळे शरीराला गंभीर हानी पोहचू शकते. मुंबईतील सुप्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत १.२० लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. तर कांदिवलीतील एका संस्थेवर कारवाई करून परवानगीविना साठवलेली सौंदर्य प्रसाधने, कच्चा माल आणि उत्पादन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री असा ३.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सातारा, क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथे करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ३४.६२ लाख रुपयांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News: मुंबई महापालिकेचा ‘एआय’ दणका! नालेसफाईत लबाडी करणाऱ्या कंत्राटदारांना सव्वा नऊ कोटींचा दंड, थेट बिलातून वसुली

८७ जनतेव्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना अन्न व औषध प्रशासन शून्य सहनशीलतेच्या भूमिकेतून सामोरे जाणार आहे. भ्रामक, दिशाभूल करणारे अथवा नियमबाह्य उत्पादने तयार करणे, साठवणे किंवा विक्री करणे खपवून घेतले जाणार नाही, अशी माहिती तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, यांनी दिली आहे.

राज्यभरात विविध ठिकाणी जोरदार छापेमारी

एफडीएने १३ जून रोजी क्रॉफर्ड मार्केटमधील एम/एस ब्युटी सेंटर येथे तपासणी केली असता, काही सौंदर्यप प्रसाधनांच्या उत्पादनांमध्ये आवश्यक वैज्ञानिक पडताळणीचा अभाव असल्याचे निदर्शनास आले.तसेच उत्पादनांबाबत करण्यात आलेले काही दावे दिशाभूल करणारे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.यामध्ये शरीराच्या विशिष्ट अवयवांची वाढ चरबी कमी करणे, शरीराचा आकार बदलणे आदीदावे करणाऱ्या विविध उत्पादनांचा समावेश होता. संबंधित उत्पादनांवरील माहिती अपुरी आढळल्याने सुमारे १.२० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कराड येथे तपासणीदरम्यान ‘मिसब्रँडेड’ सौंदर्य प्रसाधनांचा २९.४५ लाख रुपयांचा साठा प्रतिबंधित करण्यात आला. एफडीएने संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधनेअधिनियम, १९४० आणि त्याअंतर्गत नियमांनुसार पुढील कारवाई सुरू केलीआहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Fda cracks down at crawford market stock of misleading cosmetics seized raid also conducted in kandivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Food Safety
  • Mumbai News
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
1

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
2

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
3

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
4

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.