Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर; पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमदवाराची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये पुण्यातून काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 22, 2024 | 07:53 AM
काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर; पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी
Follow Us
Follow Us:

पुणे : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमदवाराची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये पुण्यातून काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

मोहोळ विरुद्ध धंगेकर यांच्यात थेट लढत

पुणे लोकसभेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आता मोहोळ विरुद्ध धंगेकर असा थेट सामना होणार आहे.

कोण आहेत धंगेकर?

काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर 2023 मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी झाले. माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेतील जागा रिक्त झाली होती. कसबा पेठ भाजपचा बालेकिल्ला असून रवींद्र धंगेकर यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीत बाजी मारली.

Web Title: First list of congress announced in the state rabindra dhangekar nominated from pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2024 | 07:53 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • MLA ravindra dhangekar
  • Pune

संबंधित बातम्या

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड
1

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
2

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत झळकणार शिरूरची अनघा शिंदे; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
3

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत झळकणार शिरूरची अनघा शिंदे; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला
4

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.