Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड तालुक्यात वनविभाग Action मोडवर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 9 ठिकाणी लावले पिंजरे

बिबट्यांचा मुक्तसंचार वाढल्यामुळे आता सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे आणि यामुळे दौंड तालुक्या नऊ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून ३० ठिकाणी ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 22, 2025 | 01:08 PM
बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभाग सरसावले

बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभाग सरसावले

Follow Us
Close
Follow Us:
  • दौंड तालुक्यात बिबट्यांचा मुक्तसंचार
  • वनविभागाच्या उपाययोजना 
  • ९ ठिकाणी लावले पिंजरे
पाटस: दौंड तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाळीव जनावरांवर तसेच मानवावर होणारे हल्ले रोखण्यासाठी दौंड तालुका वनविभाग सतर्क झाला असून वनविभागाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तालुक्यातील बिबट-प्रवण नऊ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका वनपरिक्षेत्राधिकारी राहुल काळे यांनी दिली. मागील काही अर्मापासून भीमा नदीकाठावर करनाराव बिबट्यांची हालचाल सुरू होती. काटेरी झुडपे व उसाच्या शेतात त्यांनी ठाण मांडले होते. जसजशी ऊस तोडी होऊन शेती कमी झाली. तसे हे बिबट बाहेर पडून मानववस्तीच्या दिशेने सरकू लागले. त्यानंतर पाटस, वरवंड, यवत या पुणे-सोलापूर महामागलिगतच्या गावांमध्येही त्यांचा वावर वाढला.

वारंवार पाळीव जनावरांची केली शिकार

काही वर्षांपूर्वी वरखंड येथे मादी बिबट्‌याला वनविभागाने पकडले होते. दरम्यान, बिबट्याने वारंवार पाळीव जनावरांची शिकार केली असून तालुक्यात दोन चिमुकल्यांचा बळीही गेला आहे.

या घटनांमुळे नागरिकांत तीव्र दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी शेतात काम करण्यास घाबरू लागले असून अनेकांनी विबट्‌याच्या भीतीपोटी अनेकांनी रात्रीचे शेतात जाणे बंद केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येत शासनाने नरभक्षक बिबट्‌याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दौंड तालुक्यात वनविभाग पूर्ण क्षमतेने मैदानात उतरला असून बिबट्‌याच्या बंदोबस्तासाठी व्यापक मोहीम सुरू आहे.

वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन

तालुक्यातील या ठिकाणी लावले पिंजरे

दौंड तालुक्यात दापोडी देखील मांगोबाचा माज, पाटस परिसरातील शेंडगे वस्ती, मळद रावणगाव शिवेवर असलेल्या भोसले वस्ती, नांदूर येथील घुलेवस्ती, नांदूर येथील नांदूर खामगाव शिवेवर, राहू येथील डूबे वस्ती आणि सोनवणे मळा, दहिटणे येथील चिलाने वस्ती आणि वाळकी येथील थोरात मळा अशा नऊ ठिकाणी विजरे लावले आहेत, तसेच तालुक्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्रात बिबटवा हालचाली वर लक्ष्य ठेवण्यासाठी ३० ट्रॅप कैमेरे बसवण्यात आलेले आहेत.

भरपाई ३० दिवसाच्या आत देण्यासाठी पाठपुरावा

ज्या गावात आणि ज्या लोकवस्तीत बिबट्या असल्याची माहिती मिळाली, तेथे वन कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहचण्यासाठी तालुक्यात तीन चार चाकी वाहने कार्यान्वित केलेली आहेत. त्याच्या साह्याने त्या परिसरातील वनपाल, वनरक्षक यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष जागेवर जाऊन बिबट आलेल्या घटनेची माहिती घेऊन ग्रामस्थांमध्ये विवट वन्य प्राण्यापासून बचाव कसा करावयावा, याबाबतची जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. तसेब त्या ठिकाणी लगेच पिंजरा ठेवून तो रेस्क्यू करण्याची कार्यवाही देखील करण्यात येणार आहे. बिबट वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ज्या शेतक-यांच्या पशुचनाचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई ३० दिवसाच्या आत देण्यासाठी वनविभागाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच रात्रीबी नियमित गस्त पेट्रोलिंग करण्यासाठी तालुक्यात वन विभागाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

आला रे आला बिबट्या आला! ‘या’ जिल्ह्यात मानवी वस्तीत वावर वाढला; तब्बल 46 जणांवर…

तत्काळ मदत कार्य मिळणार

वनपाल अंकुश खरात, योगिता नायकवडी, वनरक्षक गणेश म्हस्के, अक्षय शितोळे, ज्ञानदेव भोंडवे, सोनाली राठोड, गोकुळ गवळी, धनमजुर अरुण मदने, सुरेश पवार तसेच वन कर्मचा-यांना योग्य त्या सुचना दिल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्राधिकारी काळे यांनी दिली. दरम्यान, बिबट्या दिसून आल्यास नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा. त्याठिकाणी तत्काळ मदत कार्य पाठवण्यात येणार असून शेतकरी आणि नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन काळे यानी केले आहे.

Web Title: Forest department on action mode in daund district 9 cages installed places to trap leopards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • Daund News
  • maharashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

निलंग्यात ९४ उमेदवार उतरले रिंगणात, सदस्यपदाच्या २३ जागांसाठी ८७ उमेदवार आजमाविणार नशीब
1

निलंग्यात ९४ उमेदवार उतरले रिंगणात, सदस्यपदाच्या २३ जागांसाठी ८७ उमेदवार आजमाविणार नशीब

Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार? नोंदणी विभागाकडून Amadia कंपनीवर…
2

Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार? नोंदणी विभागाकडून Amadia कंपनीवर…

Ahilyanagar News: नेवासेत अग्नितांडव! सात दुकाने अक्षरशः जाळून खाक, कोट्यवधींचे नुकसान
3

Ahilyanagar News: नेवासेत अग्नितांडव! सात दुकाने अक्षरशः जाळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

Ladki Bahin Yojana : वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत
4

Ladki Bahin Yojana : वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.