Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai watermelon Case : अरे देवा! कलिंगड नाही तर ‘या’ कारणामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा झाला मृत्यु; कारण समोर येताच सगळेच हादरल

मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या घटनेने फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. या कलिंगडाच्या प्रकरणाचा अनेकांनी धसका देखील घेतला. या प्रकरणात आता सर्वात महत्वाची माहिती समोर

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 07, 2026 | 06:38 PM
Mumbai watermelon Case : अरे देवा! कलिंगड नाही तर ‘या’ कारणामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा झाला मृत्यु; कारण समोर येताच सगळेच हादरल
Follow Us
Follow Us:
  • अरे देवा! कलिंगड नाही तर ‘या’ कारणामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा झाला मृत्यु;
  • कारण समोर येताच सगळेच हादरले
मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या घटनेने फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. या कलिंगडाच्या प्रकरणाचा अनेकांनी धसका देखील घेतला. या प्रकरणात आता सर्वात महत्वाची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात जे काही आढळून आलं त्यावर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांनी कलिंगड खाल्यानं तब्येत बिघडली इतकी की उपचाराआधीच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलीसांच्या तपासात असं आढळलं की कलिंगडमुळे नाही तर उंदिर मारण्याच्या औषधामुळे या चौघांचा मृत्यू झाला.

मुंबईतील बिर्याणी-कलिंगड या प्रकरणाला तपासात वेगवेगळे धागेदोरे सापडले. हे प्रकरणत आता वेगळ्याच वळणावर आलेलं आहे. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरोखरच त्यांचा मृत्यू झाला की यामागे दुसरे काही कारण होते? याबाबत आता ठोस माहिती पोलीसांच्या हाती लागली ती अशी की, अब्दुल्ला डोकाडिया यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू कलिंगड नव्हे, तर विषामुळे झाला.  कुटुंबातील चौघांनी जे कलिंगड खाल्लं त्या कलिंगडाची तपासणी केली असता त्यात कोणत्याही प्रकारे जीवघेणे घटक आढळले नाही पण या चौघांच्या शरीरात उंदिर मारण्याच्या औषधाचे घटक सापडले.

Watermelon Case: बिर्याणी, कलिंगड की आणखी काही? एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूमागचं रहस्य उलगडलं!

झिंक फॉस्फाईट  त्या चौघांच्या शरिरात गेल्यानं त्यांना उलट्या झाल्या, या नंतर ते फॅमिली डॉक्टरकडे पण कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट कसं गेलं याचा शोध घेतला जात आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारलंय? याचा तपास पोलीस करत आहेत.

अब्दुल्ला डोकाडिया हे ४५ वर्षीय स्थानिक व्यावसायिक होते आणि त्यांचे मोबाईल ॲक्सेसरीजचे दुकान होते. ते, त्यांची पत्नी नसरीन (३५), आणि त्यांची मुले झैनब (१३) व आयेशा (१६) यांनी शनिवारी पाच नातेवाईकांसोबत मटण बिर्याणीचे जेवण केले. नातेवाईक निघून गेल्यानंतर, कुटुंबाने रात्री १ वाजण्याच्या सुमारास कलिंगड खाल्ले आणि पहाटे ५ वाजेपर्यंत ते आजारी पडले. त्या सर्वांमध्ये उलट्या आणि जुलाब यांसारखी समान लक्षणे होती, जी विषबाधा झाल्याचं सिद्ध करतात. यानंतर  काही तासांतच चौघांचा मृत्यू झाला.

 

Web Title: Four members of the dokadia family died not from watermelon but from rat poison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Mumbai News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
1

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
2

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग
4

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.