Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा; इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनं खळबळ, आमदार आण्णा बनसोडेंनी दिला दुजोरा…

दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे असं या आमदारांनी म्हटलं आहे. तर धनंजय मुंडे हे देखील नॉच रिचेबल आहेत, त्यामुळं अजूनच तर्कवितर्क काढले जाताहेत. तर राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा असल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनं खळबळ माजली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 18, 2023 | 10:15 AM
राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा; इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनं खळबळ, आमदार आण्णा बनसोडेंनी दिला दुजोरा…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या आठवड्यात अचानक अजित पवार नॉट रिचेबल झाले होते, तेव्हा चर्चांना उधाण आलं होत. त्यामुळं अजित पवार भाजपात प्रवेश करणार का? अजित पवार पक्षात नाराज आहेत का? अजित पवार हे भाजपामध्ये जाणार अशी सुद्धा चर्चा सुरु आहे. दरम्यान, आज आमदारांची अजित पवार (Ajit Pawar) बैठक घेणार असल्याची कालपासून बोललं जात आहे. मात्र अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षातच नाराज आहेत का? त्यांची पक्षात घुसमट होते का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांनी पाठिंबा दिला आहे. दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे असं या आमदारांनी म्हटलं आहे. तर धनंजय मुंडे हे देखील नॉच रिचेबल आहेत, त्यामुळं अजूनच तर्कवितर्क काढले जाताहेत. तर राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा असल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनं खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीचा 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा असल्याचं द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं म्हटलं  आहे. त्यामुळं राज्यात खळबळ माजली असून, या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे यांनी दुजोरी दिला आहे, चाळीस पेक्षा अधिक आमदार हे अजित पवारांसोबत असलीत, असं बनसोडेंनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवार हे आज मुंबईत विधानभवनात बैठक देखील घेणार असल्याचं बोललं जातंय. अजित पवार जो निर्णय घेतली, तो आम्हाला मान्य असं देखील काही राष्ट्रावादीच्या आमदारांनी म्हटलं आहे. त्यामुळं अजित पवार भाजपात जाणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धनंजय मुंडे नॉट रिचेबल..

धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर संपर्क क्षेत्रतच्या बाहेर आहेत. दरम्यान धनंजय मुंडे हे काल संभाजीनगरला जाऊन आलेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचे दोन्ही मोबाईल नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चे नंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांचा अजित पवारांना पाठिंबा आहे का? असं बोललं जातंय, त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

किती आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा?

दरम्यान, अजित पवार जर उद्या भाजापासोबत गेले तर, भाजापला मोठी शक्ती मिळेल. त्यामुळं भाजपाला आणखी बळकटी मिळेल, पण अजित पवार हे एकटे जाणार नसून त्यांना अनेक आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. नाशिक, सिन्रर तसेच अनेक भागातून अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. “दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे, असं या आमदारांनी म्हटलं आहे.” नितीन पवार, अण्णा बनसोडे तसेच कोकाटे हे अजित पवारांसोबत जाणार आहेत. त्यांनी जाहीरपणे पाठिंबा देखील जाहीर केला आहे.

Web Title: Fourty out of fifty three ncp mla support to ajit pawar the news of indian express newspaper caused excitement mla anna bansode confirmed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2023 | 10:14 AM

Topics:  

  • Anna Bansode
  • BJP
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
3

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
4

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.