अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून पिंपरी- चिंचवडच्या वल्लभ नगर बस डेपोला नव्या कोऱ्या पाच एसटी बस शासनाकडून मिळाल्या आहेत. त्याच उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं.
विधानसभा उपाध्याक्ष आणि अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी त्यांचा वाढदिवस गुन्हेगार अक्या बाँडसोबत साजरा केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
2009 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा त्यांनी पुन्हा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या पाठीशी राहिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अण्णा बनसोडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
अतूल बेनके यांच्या या भूमिकेला 24 तास उलटत नाहीत तोच अजित पवारांच्या आणखी एका आमदाराने शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चांचा पुनरुच्चार केला आहे. पिंपरी चिंचवडचे अजित पवार…
दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे असं या आमदारांनी म्हटलं आहे. तर धनंजय मुंडे हे देखील नॉच रिचेबल आहेत, त्यामुळं अजूनच तर्कवितर्क काढले जाताहेत. तर राष्ट्रवादीचे 53 पैकी…