Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत कापड विक्रेत्याला साडेतीन लाखाला फसवले

दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देत एका वर्षात कापड विक्रेत्याला तीन लाख 98 हजार 650 रुपयांना फसविल्याचा प्रकार उजेडात आला असून याबाबत संबंधित कापड विक्रेत्याने केलेल्या तक्रारीनुसार बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 29, 2026 | 07:54 PM
fraudster cheats businessman for 3.5 lakh in barshi, Barshi news, Solapur news,

fraudster cheats businessman for 3.5 lakh in barshi, Barshi news, Solapur news,

Follow Us
Close
Follow Us:

बार्शी प्रतिनिधी: दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देत एका वर्षात कापड विक्रेत्याला तीन लाख 98 हजार 650 रुपयांना फसविल्याचा प्रकार उजेडात आला असून याबाबत संबंधित कापड विक्रेत्याने केलेल्या तक्रारीनुसार बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास फौजदार सोनमाळी करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अल्ताफ अख्तर मोमीन वय 35 वर्षे राहणार बालाजी कॉलनी यांनी फिर्याद दिली असून मोमीन यांनी प्रशांत कमलाकर बडेकर वय 49 वर्षे राहणार आंबेगाव बुद्रुक आंबेगाव पठार पुणे यांची आपल्याबरोबर सोलापूर येथील हॉटेल विकास मध्ये भेट झाल्याचे आहे. या भेटीमध्ये बडेकर यांनी मोमीन यास आपण 26 बँकांचे आर्थिक सल्लागार आहोत असे सांगितले. तसेच तुम्हाला दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो अशी खात्री दिली. त्यानंतर बडेकर यांनी मोमीन याच्याकडून प्रोसेसिंग फी, कर्जाचे इन्शुरन्स व इतर लागणारा खर्च यासाठी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 पासून दिनांक 9 सप्टेंबर 2025 पर्यंत वेळोवेळी ऑनलाइन व अन्य मार्गाने एकूण तीन लाख आठ हजार सहाशे पन्नास रुपये घेतले. तसेच बार्शी येथे झालेल्या भेटीदरम्यान त्याच्याकडून प्रवासाचा खर्च जेवणाचा खर्च राहण्याचा खर्च असे तीन वेळेस वीस हजार रुपये एवढी रक्कम घेतली. यापैकी 70 हजार रुपये बडेकर यांनी अख्तर करीम मोमीन, सिकंदर लाल मोहम्मद बागवान, श्रीकांत दिनकर बोराडे, यांच्या समक्ष घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे.

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन,घोड्यावर बसून मेलोडी चॉकलेट वाटप

मात्र सुमारे तीन लाख 98 हजार 650 रुपये इतकी रक्कम घेऊनही बडेकर यांनी मोमीन याचे कोणतेही कर्ज प्रकरण मंजूर करून दिले नाही. त्यामुळे अखेर मोमीन यांनी बडेकर यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Solapur News: “ऊस बिलासाठी रणसंग्राम”, तोडगा निघेना; पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

Web Title: Fraudster cheats businessman for 35 lakh in barshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Barshi
  • Barshi Police
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्येने गळफास घेत संपवलं जीवन
1

Solapur Crime: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्येने गळफास घेत संपवलं जीवन

Solapur Crime: प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट! भररस्त्यात पत्नीवर 50 वार करत केली हत्या; पतीचं आत्मसमपर्ण
2

Solapur Crime: प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट! भररस्त्यात पत्नीवर 50 वार करत केली हत्या; पतीचं आत्मसमपर्ण

Solapur Crime: धक्कादायक! अत्याचारपीडित तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात संताप
3

Solapur Crime: धक्कादायक! अत्याचारपीडित तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात संताप

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?
4

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.