Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर वसुलीसाठी अरेरावी करणाऱ्यांना समज द्या; शिवसेना पदाधिकाऱ्यांची महापालिकेकडे मागणी

चिखली कर संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अरेरावी करून कर वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच नळ कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जात आहे. अशा मुजोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना समज द्यावी, अन्यथा चिखली कर संकलन केंद्रासमोर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 01, 2022 | 04:47 PM
कर वसुलीसाठी अरेरावी करणाऱ्यांना समज द्या; शिवसेना पदाधिकाऱ्यांची महापालिकेकडे मागणी
Follow Us
Follow Us:

निगडी : चिखली कर संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अरेरावी करून कर वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच नळ कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जात आहे. अशा मुजोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना समज द्यावी, अन्यथा चिखली कर संकलन केंद्रासमोर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने दिला आहे.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांची  भेट घेत त्यांना निवेदन दिले. चिखली कर संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांसोबत अरेरावी करून त्यांना घाबरवून कर वसूलसाठी दबाव टाकत आहेत. अशा मुजोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांना समज द्यावी. त्यांना करदात्या नागरिकांसोबत आदराने संवाद साधण्याच्या सूचना दयाव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेचं ताम्हाने वस्ती भागात अनेक वर्ष रस्त्याची कामे झालेली नाहीत त्यामुळे तेथील करदात्यांचा रस्ते कर माफ करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

करदात्या नागरिकांसोबत आदराने वागा

तसेच नागरिकांना कर भरणा करण्यासाठी टप्पे करून देण्यात यावेत, अशी मागणी करून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कर संकलन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘करदात्या नागरिकांसोबत आदराने वागावे’ या आशयाचे फलक लावण्यात आले. यावेळी शिवसेना शहर संघटक रावसाहेब थोरात, विभागप्रमुख सतिश मरळ, उपविभागप्रमुख प्रविण पाटील, प्रभाग समन्वयक सूर्यकांत देशमुख, उपविभागप्रमुख दादा ठाकरे, शाखाप्रमुख विजय शिवपुजे, सुमंत तांबे आदी उपस्थित होते.

Web Title: Give understanding to tax collectors demand of shiv sena office bearers to municipal corporation nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 04:47 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Nigdi
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.