Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी औषध खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा? हाफकिन प्रोक्युअरमेंट सेलच्या खरेदीवर संशय; ACB कडून चौकशीला सुरुवात

हाफकिन प्रोक्युअरमेंट सेल आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या अखत्यारीतील औषध आणि वैद्यकीय साहित्य खरेदीत तब्बल १३१.६२ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 25, 2026 | 12:24 PM
सरकारी औषध खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा? हाफकिन प्रोक्युअरमेंट सेलच्या खरेदीवर संशय; ACB कडून चौकशीला सुरुवात

सरकारी औषध खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा? हाफकिन प्रोक्युअरमेंट सेलच्या खरेदीवर संशय; ACB कडून चौकशीला सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:
  • औषधे आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केल्याचा आरोप; शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार.
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू; संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट होण्याची शक्यता.
  • आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता; खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्वाबाबत पुन्हा गंभीर चर्चा.
हाफकिन प्रोक्युअरमेंट सेल तसेच वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग यांच्या अखत्यारीतील औषधे आणि शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी प्रक्रियेत तब्बल १३१.६२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दखल घेतली असून, प्राथमिक स्वरूपाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपांमुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांतील औषध खरेदी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

“मुंब्रा हिरवे करण्याचा उद्देश राजकीयच…”, किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर Sahar Sheikh यांचा माफीनामा

आर्थिक व्यवहारांचे ऑडिट होणार

चौकशीदरम्यान संबंधित अधिका-यांची जबाब नोंदवले जाण्याची तसेव आवश्यक असल्यास आर्थिक व्यवहारांचे ऑडिट केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात प्राथमिक चौकातीअंती आरोपांना दुजोरा मिळाल्यास, संबंधित अधिकारी व निर्णयप्रक्रियेत सहभागी घटकांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारी रुग्णालयांसाठी होणा-या औषध व वैद्यकीय साहित्य खरेदीतील नियंत्रण, पारदर्शकता आणि जबाबदारी याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रणाली सुधारण्यासाठी प्रयत्न

यापूर्वी काही वेळा औषध पुरवठातील विलब किया दरांबाबत प्रश्न उपस्थित झाले असले, तरी प्रशासनाकडून प्रणाली सुधारण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद केले जाते, खरेदी प्रक्रियेतील नियंत्रण, लेखापरीक्षण आणि उत्तरदायित्व अधिक सक्षम केल्यास ही व्यवस्था अधिक प्रभावी व विश्वासार्ह ठरू शकते, असा तज्ज्ञांचा सूर आहे.

पुरावे सादर करण्याचे निर्देश

काही औषधे व साहित्य बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात आल्याने शासनाच्या तिजोरीवर भार पडल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पुरावे सादर करण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले.

ठाण्यामध्ये आठ लाखांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

हाफकिन – वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग खरेदी प्रणाली

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांसाठी औषधे तसेच वैद्यकीय साहित्य खरेदीची जबाबदारी प्रामुख्याने हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनमार्फत चालणाऱ्या प्रोक्युअरमेंट सेल आणि वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाच्या अखत्यारीतील यंत्रणाचर आहे. केंद्रीकृत निविदा प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी होऊन खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश साध्य केला जातो, मात्र या व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, दरनिश्चितीतील स्पष्टता आणि गुणवतेच्या तपासणीसाठी मजबूत – यंत्रणा उभी राहण्याची आवश्यकता असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: Government drug procurement scam hafkine procurement cell acb investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • maharashtra
  • Medicines Issue
  • scam

संबंधित बातम्या

‘मी एलोन मस्क आहे’ म्हणत मुंबईतील महिलेला १६.३४ लाखांचा गंडा; सायबर फसवणूक उघड
1

‘मी एलोन मस्क आहे’ म्हणत मुंबईतील महिलेला १६.३४ लाखांचा गंडा; सायबर फसवणूक उघड

Pune Mayor Election 2026 : पुण्यातील महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ नावांची जोरदार चर्चा
2

Pune Mayor Election 2026 : पुण्यातील महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Silver Rate: बापरे! चांदीच्या किमतीत मोठी वाढ , ५५० तासांत १००,००० रुपयांनी वाढ
3

Silver Rate: बापरे! चांदीच्या किमतीत मोठी वाढ , ५५० तासांत १००,००० रुपयांनी वाढ

Nashik News : कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी, इगतपुरीत नागरिकांची कामे होत नसल्याने गैरसोय; अनियमित घरभत्त्याचे लाभार्थी
4

Nashik News : कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी, इगतपुरीत नागरिकांची कामे होत नसल्याने गैरसोय; अनियमित घरभत्त्याचे लाभार्थी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.