Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राणीबागेत ग्रे पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित! देशी, विदेशी पर्यटकांची वाढली संख्या

जपानी क्रौंच आणि आफ्रिकन ग्रे पोपटांच्या किलबिलाटाने देशी आणि विदेशी पर्यटकांना राणीबागेकडे आकर्षित केले आहे. मुंबई महापालिकेने पर्यटकांकडून २८.१ कोटी रुपये महसूल मिळवला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2026 | 11:40 AM
राणीबागेत ग्रे पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित! देशी, विदेशी पर्यटकांची वाढली संख्या

राणीबागेत ग्रे पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित! देशी, विदेशी पर्यटकांची वाढली संख्या

Follow Us
Follow Us:

भायखळा येथे असलेले वीरमाता जिजाबाई भोसले पार्क आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) हे मुंबई आणि परदेशातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनत आहे. गेल्या दोन वर्षांत, ७१.८ लाख पर्यटकांनी बिबट्या, बंगाल वाघ, मगर आणि अस्वल यांसारख्या देशी आणि विदेशी प्राणी व पक्षी पाहण्याचा थरार अनुभवला आहे. जपानी क्रौंच आणि आफ्रिकन ग्रे पोपटांच्या किलबिलाटाने देशी आणि विदेशी पर्यटकांना राणीबागेकडे आकर्षित केले आहे. मुंबई महापालिकेने पर्यटकांकडून २८.१ कोटी रुपये महसूल मिळवला आहे. भारत आणि परदेशातील कुटुंबे, मुले आणि पर्यटक दररोज राणीबागेला भेट देत असतात. शनिवार, रविवार आणि सुट्टयांच्या दिवशी पार्क आणि प्राणीसंग्रहालयात मोठी वर्दळ असते. आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. राणीबागेमध्ये एक नवीन गुलाब उद्यान आणि जपानी उद्यान तयार करण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – istock)

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर

पेंग्विनची संख्या २१ झाली

मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी, स्थानिक सालिंदर हे प्रमुख घटक पर्यटकांचे आकर्षण बनत आहेत. यापैकी आठ पेंग्विन २०१६ मध्ये विदेशी पक्षी, वाघ, बिबटे आणि आणण्यात आले होते. आता पेंग्विनची संख्या २१ झाली असून, पर्यटक पेंग्विनचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.ज्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे, असे जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.राणीबागेचे प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती रु. ५० आहे, तर ३ ते १५ वयोगटातील मुलांसाठी रु. २५ आहे. पालक आणि १५ वर्षांपर्यंतची दोन मुले अशा चार जणांच्या कुटुंबासाठी एकत्रित प्रवेश शुल्क रु. १०० आहे.

Ashok Kharat Case : खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा…’

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाचे काम सुरू

सिंगापूर आणि दुबई येथील मत्स्यालयांच्या धर्तीवर राणीबागेमध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जात आहे. यामध्ये दोन काचेचे बोगदे असतील आणि रंगीबेरंगी मासे भारत व परदेशातील पर्यटकांना आकर्षित करतील. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाचे बांधकाम आधीच सुरू झाले आहे. पर्यटकांनी आफ्रिकन ग्रे पोपटांच पक्षी पाहण्याचा थरार अनुभवाला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Gray parrots attracted foreign tourists in rani bagh increased number of domestic and foreign tourists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • birds
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.