Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवन येथे आयोजित 'सत्यशोधक चळवळ' परिसंवादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ओबीसी विचार हा महाराष्ट्राने देशाला दिलेला वारसा असल्याचे सांगत तो देशभर पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Jun 30, 2026 | 05:11 PM
'ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज'; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

'ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज'; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

Follow Us
Follow Us:

ओबीसी विचार महाराष्ट्राने देशाला दिला आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचार व वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे दोन स्रोत आहेत आणि या विचाराचा माणूस जातीच्या पलीकडे पहात असतो. महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन मध्ये महात्मा फुले व्दिशताब्दी जयंती निमित्त ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड, पनवेल जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

‘राहुल गांधी यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी एल्गार पुकारला’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की,काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे म्हणूनच सर्व समाज घटकांना स्थान देण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओबीसीच्या लढ्याचा एल्गार पुकारलेला आहे. जिसकी जितनी आबादी, उतनी भागिदारी, या सुत्राने पक्ष व संघटनेत विविध समाज घटकांना स्थान दिले जात आहे. राहुल गांधी यांनी सुरु केलेला एल्गार देशभर पोहचला पाहिजे त्यासाठी सर्वांनी त्यांचे हात बळकट केले पाहिजेत, त्यांच्या मागे एक शक्ती उभी केली पाहिजे व राहुल गांधी यांनी जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

महात्मा फुले यांचे विचार राज्यभर पोहोचवणार

ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी यावेळी म्हणाले की, महात्मा फुले यांची द्विशताब्दी जयंती राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरी करण्याचा निर्णय घेतलेला असून या अतंर्गत महात्मा फुलेंचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा संकल्प केला आहे. महात्मा फुले द्विशताब्दी जयंती कार्यक्रमाची सांगता सभा सातारा जिल्ह्यात घेतली जाणार आहे असेही भानुदास माळी यांनी सांगितले..

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह ओबीसी समाजाच्या नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Web Title: Harshvardhan sapkal obc thought mahatma phule bicentenary tilak bhavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • obc
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
1

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
2

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
3

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
4

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.