मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता, मग सरकारने त्यावर बैठक का नाही घेतली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की GR कायद्याच्या चौकटीत OBC आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही आणि अंमलबजावणीत अडचण येणार नाही. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ.
मराठा आरक्षणाच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ द्या.
Rahul Pingale resigns : ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी त्यांच्या पदाचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माळी यांना यांच्याकडे सुपूर्द…