Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज होणार सुनावणी; राज्यभरातील जनतेचे लागले लक्ष

सरपंच संतोष देशमुख हत्येला आता तीन महिने होत आहेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करत आहेत. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र, देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2025 | 09:25 AM
संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज 11.30 वा सुनावणी

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज 11.30 वा सुनावणी

Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या हत्येप्रकरणानंतर वातावरण तापल्याचे पाहिला मिळाले. आता या हत्येप्रकरणी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.

संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तर इतर सात आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हेदेखील वाचा : संतोष देशमुखांपासून खोक्याभाईपर्यंत, परळीत नेमकं काय घडतयं? अजय मुंडेंनी स्पष्टचं सांगितलं

सध्या न्यायलयीन, एसआयटी आणि सीआयडी अशी त्रिकोणी चौकशी सुरु आहे. तर एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातच सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले. यामधून धक्कादायक खुलासे झाले आहेत. खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले आहे. तर हत्येवेळीचे जे फोटो दोषारोपपत्रातून समोर आले आहेत, त्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आता या हत्येप्रकरणी केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी  पार पडणार आहे.

कृष्णा आंधळे अद्यापही फरारच

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता तीन महिने होत आहेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करत आहेत. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र, देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने पूर्ण होत आहेत, तरी आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळे बेपत्ता झाल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Web Title: Hearing to be held today in santosh deshmukh murder case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • crime news
  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार
1

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…
2

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…
3

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
4

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.