Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच

गडचिरोलीतील काही मार्ग बंदच आहेत. पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकरी पुन्हा जोमाने रोवणीच्या कामाला लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2025 | 07:08 AM
विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच

विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच

Follow Us
Follow Us:

गडचिरोली : गेल्या पाच दिवसांपूर्वी गडचिरोलीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात संततधार पाऊस होताना दिसून आला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने या भागात पूरस्थिती कायम असल्याचे दिसून आले.

गडचिरोलीतील काही मार्ग बंदच आहेत. पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकरी पुन्हा जोमाने रोवणीच्या कामाला लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतली असल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती काही अंशी ओसरताना दिसून येत आहे.

पूरस्थितीमुळे हजारो हेक्टर शेतपीक पाण्याखाली आले होते. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, पूर ओसरू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रोवणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नदी, नाले ओसंडून वाहत असल्याने या भागातील अनेक मार्ग बंद असल्याने वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे.

पावसामुळे अनेक मार्ग बंद

पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली असली तरी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नदी, नाले तुडूंब भरून वाहत असल्याने या भागातील पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, अद्यापही सिरोंचा असर अली-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जड वाहनांसाठी बंद आहे. यासोबतच अहेरी-वट्रा, भेंडाळा-बोरी-गणपूर, चामोर्शी-मार्कंडादेव, चपराळा-चौडमपल्ली सदर मार्ग बंद असल्याने या भागातील वाहतूक सेवेवर काही प्रमाणात झळ बसली आहे.

Web Title: Heavy rain in gadchiroli flood situation continues in vidarbha area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 07:08 AM

Topics:  

  • Climate Change
  • Gadchiroli Rain
  • Heavy Rain
  • weather news

संबंधित बातम्या

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस
1

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार
2

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

Himalayan Crisis : हिमालयाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू? हिमनद्या वेगाने वितळल्याने लाखो लोक धोक्यात
3

Himalayan Crisis : हिमालयाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू? हिमनद्या वेगाने वितळल्याने लाखो लोक धोक्यात

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…
4

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.