Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain : रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 19, 2025 | 09:28 AM
Maharashtra Rain : रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Maharashtra Rain : रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

Close
Follow Us:

पुणे : राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त केली आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : Mumbai Metro : मुंबई मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर २१ वाढीव फेर्‍या, आता दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार

याशिवाय, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तीनच दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपलं. पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तसेच, मुंबईतील कांदिवली, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Web Title: Heavy rains with lightning strike expected in many parts of the maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 09:28 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

Pune Rain Alert: गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! ‘स्मार्ट सिटी’चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार
1

Pune Rain Alert: गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! ‘स्मार्ट सिटी’चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार; पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, एका महिलेचा मृत्यू
2

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार; पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, एका महिलेचा मृत्यू

Today Weather Update : सकाळी टोपी तर रात्री छत्री घेऊनच पडा बाहेर ! 22 राज्यांना मान्सून अलर्ट
3

Today Weather Update : सकाळी टोपी तर रात्री छत्री घेऊनच पडा बाहेर ! 22 राज्यांना मान्सून अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
4

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.