Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: बारामती येथील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द

सतीश फाळके व अॅड अविनाश गायकवाड यांनी बिरजू मांढरे व अल्ताफ सय्यद या राष्ट्र‌वादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 12, 2025 | 02:24 PM
Baramati News: बारामती येथील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई उच्च न्यायालयाकडून बारामती न्यायालयाचा निर्णय रद्द
  • सतीश फाळके व अॅड. अविनाश गायकवाड उमेदवारांचे अर्ज रद्द
  • उर्वरित निवडणुकीची प्रक्रीया पूर्वी ठरल्यानुसारच होणार
Baramati News:  बारामतीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये तीन उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचा दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या सतीश फाळके व अॅड. अविनाश गायकवाड उमेदवारांचे अर्ज रद्द ठरले आहेत. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल होऊनही उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्यता न दिल्याने या विरोधात सतीश फाळके, अविनाश गायकवाड व अली असगर या तिघांनी न्यायालयात दाद मागितली होती.

आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन मोड’वर; लागू करणार ‘हा’ फॉर्म्युला

बारामतीच्या आयोगाने निर्णयाविरोधात घेतली धाव

बारामतीच्या न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करत त्यांचे अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सतीश फाळके व अॅड. अविनाश गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले. मात्र, निवडणूक आयोगाने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत, बारामतीच्या न्यायालयाच्या कार्यकक्षेबाहेरचे हे प्रकरण आहे, असे नमूद करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. बुधवारी (दि १०) मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक निर्णय, अधिकाऱ्यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी युक्तिवाद करत न्यायालयाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या अधिकारकक्षेबाहेरील असल्याचे नमूद केले.

Bangladesh: ‘मी फक्त नावाचा राष्ट्रपती…’ मुहम्मद युनूस यांच्यावर थेट अपमानजनक आरोप; अध्यक्ष शहाबुद्दीन

प्रक्रिया पूर्वी ठरल्यानुसारच

न्यायालयानेही ही भूमिका मान्य करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाच रद्द ठरविली. त्यामुळे दाखल झालेले दोन्ही अर्ज आता रद्द ठरणार आहेत, उर्वरित निवडणुकीची प्रक्रीया पूर्वी ठरल्यानुसारच होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान सतीश फाळके व अॅड अविनाश गायकवाड यांनी बिरजू मांढरे व अल्ताफ सय्यद या राष्ट्र‌वादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मांढरे व सय्यद यांच्या वतीने अॅड. अक्षय महाडिक यांनी बाजू मांडली. दरम्यान २० डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीचे मतदान होणार असून, २१ रोजी मतमोजणी होणार आहे.

 

Web Title: High court hits out at those candidates from baramati decision to accept applications quashed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • baramati news
  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

बारामतीतील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द
1

बारामतीतील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द

Maharashtra Weather News : वाढत्या थंडीने बारामती परिसरात हुडहुडी; व्यायामासाठी तरुणांची वाढती गर्दी
2

Maharashtra Weather News : वाढत्या थंडीने बारामती परिसरात हुडहुडी; व्यायामासाठी तरुणांची वाढती गर्दी

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप
3

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.