Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले, सत्ता यांच्या बापाची होती का? : भुमरे

एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि मंत्र्यांनी हिंदू गर्वगर्जना यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागात सभांचे आयोजन केले आहे. याच सभेत बोलताना भुमरे पुढे म्हणाले, सुभाष देसाई यायचा आणि हात जोडत निघून जायचा, असे म्हणत संदिपान भुमरेंनी हात जोडण्याची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 30, 2022 | 06:40 PM
शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले, सत्ता यांच्या बापाची होती का? : भुमरे
Follow Us
Follow Us:

मुंबई – शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले. आम्हाला माहित आहे. आम्ही मिटींगमध्ये काही बोलल्यावर निघून जाईन म्हणायचे. सत्ता यांच्या बापाची होती का? असा सवाल विचारत शिंदे गटाचे आमदार, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि मंत्र्यांनी हिंदू गर्वगर्जना यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागात सभांचे आयोजन केले आहे. याच सभेत बोलताना भुमरे पुढे म्हणाले, सुभाष देसाई यायचा आणि हात जोडत निघून जायचा, असे म्हणत संदिपान भुमरेंनी हात जोडण्याची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली. आम्ही मिटींगमध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मी मिटींगमधून जाईल, अशा धमक्या ते द्यायचे. तुमच्या बापाची सत्ता आहे का? निवडून आम्ही यायचे आणि सत्ता तुम्ही भोगायची. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, पण खऱ्या खस्ता आम्ही खाल्ल्या आहेत.

संदिपान भुमरे म्हणाले, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांना तुम्ही जलसंधारण खाते दिले. अपक्ष असतानाही त्यांना पालकमंत्री केले. त्यांच्याकडून तुम्ही किती खोके घेतले हे माहित आहे. याची जाण आम्हाला आहे. असा थेट आरोप भुमरेंनी केला आहे.

Web Title: How many boxes were taken from shankarao gadakh did the power belong to his father bhumre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2022 | 06:40 PM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party
  • sandipan bhumre
  • shivsena

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
2

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.