Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक

मुंबई शहरात विक्रीत १८ टक्क्यांहून जास्त वाढ झाली. मुंबई उपनगरात विक्रीत फक्त २.५ टक्के वाढ नोंदली गेली. ठाणे जिल्ह्यात ४१.८३ टक्के तर पालघरमध्ये २१.८ टक्के विक्री वाढली. रायगड जिल्ह्यात २६.८३ टक्के विक्री झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2026 | 09:29 AM
राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक

राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील मद्यविक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत जोरदार वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर मद्यविक्री २२४९२ कोटी रुपये झाली. ही रक्कम मागील वर्षीच्या १९२५६ कोटींपेक्षा १६.८ टक्के जास्त आहे. यात ठाणे, सोलापूर, धुळे आणि नंदुरबारसारख्या जिल्ह्यांत विक्रीत विशेष वाढ झाली, तर मुंबई उपनगर आणि नागपूर विभागात तुलनेने विक्री कमी राहिली.

मुंबई शहरात विक्रीत १८ टक्क्यांहून जास्त वाढ झाली. मुंबई उपनगरात विक्रीत फक्त २.५ टक्के वाढ नोंदली गेली. ठाणे जिल्ह्यात ४१.८३ टक्के तर पालघरमध्ये २१.८ टक्के विक्री वाढली. रायगड जिल्ह्यात २६.८३ टक्के विक्री झाली. नाशिक विभागात एकूण विक्री ५,७३२ कोटी रुपये झाली, मागील वर्षीच्या ४,९६५ कोटींपेक्षा १५.४५ टक्के जास्त. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत विक्रीत १७० टक्क्यांहून जास्त वाढ झाली. पुणे विभागात पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांत १८ टक्क्यांहून जास्त विक्री नोंदली गेली.

Income Tax Department: बनावट राजकीय देणगी प्रकरणात ११ सीए दोषी; आयसीएआय शिस्तपालन मंडळाचा मोठा निर्णय

सोलापूरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ४४ टक्क्यांहून जास्त विक्री झाली. नाशिक विभागात एकूण विक्री ५.७३२ कोटी रुपये झाली. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत विक्रीत १७० टक्क्यांहून जास्त वाढ झाली. पुणे विभागात पुणे, अहिल्यनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत १८ टक्क्यांहून जास्त विक्री नोंदली गेली. विदर्भातील नागपूर विभागात विक्रीत फक्त १.८ टक्के वाढ नोंदली गेली.

मुंबई उपनगर, नागपूर विभागात तुलनेने कमी विक्री

राज्यातील एकूण मद्य विक्रीत १६.८ टक्क्यांहून जास्त वाढ नोंदली गेली असून, ठाणे, सोलापूर, धुळे, नंदुरबार आणि सांगली जिल्ह्यांत विक्री सर्वाधिक वाढली आहे. मुंबई उपनगर व नागपूर विभागात तुलनेने विक्री कमी राहिली.

हेदेखील वाचा : मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

Web Title: Huge increase in liquor sales in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Liquor Sales
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण
1

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार
2

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार

Beed Marethon Viral Video:  लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम
3

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
4

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.