Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

Jalgaon News: अमळनेर शहरात गेल्या दीड वर्षापासून होत असलेल्या घरफोड्यांप्रकरणी मध्य प्रदेशातील नवलसिंग बनसिंग अलावा आणि केरू उर्फ केहरू इंडिया डाबर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून २५० ग्रॅम चांदी आणि ११ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 03:05 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • घरफोडीप्रकरणी दोघांना अटक
  • दागिने जप्त
  • तीन घरफोड्यांचा उलगडा
  • जनावरांच्या चोरीप्रकरणी कारवाई
Maharashtra Crime News: अमळनेर (वा.) शहरात गेल्या दीड वर्षापासून घरफोड्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २५० ग्रॅम चांदी व ११ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, शहरातील तीन घरफोड्या उघडकीस आल्या आहेत, यासोबतच दहिवद येथील जनावरांच्या चोरीचाही पोलिसांनी छडा लावला आहे. नवलसिंग बनसिंग अलावा (वय ४६, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार) हा २०२५ पासून साथीदारांसह मोटारसायकलने अमळनेर येथे येत होता.

मध्य प्रदेशात धाव घेतली

शहराबाहेर वाहने लावून पायी येत बंद घरे हेरल्यानंतर पहाटे दोन ते चारच्या दरम्यान कटरने कड़ी- कोंडा व कुलूप तोडून घरफोड्या केल्या जात होत्या. ८० फुटी रस्ता, ढेकू रस्ता आणि गांधलीपुरा चौकीमागील परिसरात त्यांनी चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकाला सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्याच्या सूचना दिल्या. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चार ते पाच वेळा मध्य प्रदेशात धाव घेतली. नवलसिंगला यापूर्वी अटक झाली होती; मात्र न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती. Jalgaon News:

Crime News: ३५ लाखांची सुपारी, तिहेरी हत्याकांडाचा कट; जळगाव पोलिसांनी पाच शार्प शूटर्सना पकडले

दहिवद येथील जनावरांच्या चोरीचाही छडा लागला

दहियद येथून तीन म्हशी, गाय व वासरू चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी गोपाल भाईदास शिरसाठ (वय २७, रा. पिळोदा, ता. शिरपूर), संजय विठ्ठल भिल (वय २९, रा. आमोदे, ता. शिरपूर) आणि अर्जुन अनिल ठाकूर (वय १९, रा. झापडी पाडा, ता. सेंधवा) यांना अटक केली, त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीची म्हैस आणि चोरीसाठी वापरलेली एमपी २० जीबी १०६७ क्रमांकाची पिकअप जप्त करण्यात आली. अन्य म्हशी व साथीदारांचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, सूर्यकांत साळुंखे, नितीन मनोरे, प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, उज्ज्वल म्हस्के, नितीन कापडणे, मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी सहभाग घेतला.

Jalgaon News: वाळूमाफियांचं धाबं दणाणलं! तहसीलदारांची रात्री छापेमारी, डंपर-जेसीबीसह १२ वाहने जप्त

पोलिस अधीक्षक धिवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली. चौकशीत त्याने केरू उर्फ केहरू इंडिया डाबर (वय ४५, रा. बलेडी गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर) याचे नाव सांगितले. त्यालाही अटक करण्यात आली. आरोपीकडून चांदीचा गणपती, शिक्का, तुकडा, कडे, करदोडे व वाळे तसेच सोन्याच्या अंगठ्या व गोळीसह दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे अन्य साथीदारही असल्याने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Amalner police house burglary jewellery seized dahivad cattle theft rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • crime news
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
1

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत
2

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा
3

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी
4

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.