Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असून, संबंधित प्रश्नांबाबत अनेकदा निवेदने व तक्रारी सादर करूनही प्रशासनाने योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 22, 2026 | 06:46 PM
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

Follow Us
Follow Us:

सातारा, दि. २२ (प्रतिनिधी) : कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग, सातारा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, पीएफ व ईएसआयसीच्या रकमांबाबत सुरू असलेल्या समस्यांविरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.

रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत असून, संबंधित प्रश्नांबाबत अनेकदा निवेदने व तक्रारी सादर करूनही प्रशासनाने योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन ते तीन महिने विलंबाने दिले जाते. तसेच पीएफ व ईएसआयसीच्या रकमाही वेळेवर जमा होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत वेतन अदा करणे, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार मानधन देणे आणि पीएफसह इतर वैधानिक लाभ नियमितपणे जमा करावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात; संदीप वाघेरेंकडून प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

मागण्यांबाबत यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही रयत क्रांती संघटनेने दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी या प्रकरणाची जबाबदारी राज्य शासन व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांवर राहील, असे स्पष्ट केले.

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Web Title: Hunger strike satara district collector office for contractual employees rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • hunger strike
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
2

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
3

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
4

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.