Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

मी पुण्यातून कधीही लोकसभा निवडणूक लढवणार नाही', असा खुलासा करत पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 26, 2023 | 05:00 PM
मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
Follow Us
Follow Us:

पुणे : ‘पुणे शहराकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष लक्ष असते. त्यांचे पुण्यावर जास्त प्रेम आहे, असे सातत्याने म्हटले जाते. त्यामुळेच मी पुणे लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र मी पुण्यातून कधीही लोकसभा निवडणूक लढवणार नाही’, असा खुलासा करत पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी सांगवडेत होत असलेल्या खासगी तत्त्वावरील गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात सोमवारी संध्याकाळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, पत्रकारांना परवडणाऱ्या घरासाठी जेवढे शक्य होईल, तेवढे प्रयत्न आम्ही करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध घटकांना सवलतीच्या दरात कमी व्याजदरात घरे कशी देता येतील, याचा विचार आम्ही करू. पत्रकारांसाठी गृहकर्जाच्या व्याजात विशेष सबसिडी योजना आणण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पुण्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पुण्याच्या हिताचे प्रकल्प व्हावेत, यासाठी जनआंदोलन उभं राहण्याची गरज आहे.

Web Title: I will not contest the lok sabha elections from pune disclosure of deputy chief minister devendra fadnavis nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2023 | 05:00 PM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • DCM Devedra Fadnavis
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
4

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.