Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan Railway : कोकण रेल्वेची सुरक्षा व सेवांमध्ये सुधारणा ; प्रवासी वाहतूक आणि सुरक्षेत मोठी कामगिरी

कोकण रेल्वेने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत प्रवासी वाहतूक, सेवा आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रात विक्रमी यश नोंदवले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2026 | 06:44 PM
Kokan Railway : कोकण रेल्वेची सुरक्षा व सेवांमध्ये सुधारणा ; प्रवासी वाहतूक आणि सुरक्षेत मोठी कामगिरी
Follow Us
Follow Us:
  • कोकण रेल्वेची सुरक्षा व सेवांमध्ये सुधारणा
  • प्रवासी वाहतूक आणि सुरक्षेत मोठी कामगिरी
मुंबई : कोकण रेल्वेने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत प्रवासी वाहतूक, सेवा आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रात विक्रमी यश नोंदवले आहे. कोकणासह गोव्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करत, रेल्वेने तिकीट तपासणीमधून तब्बल 27.59 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षांत पायाभूत सुविधांच्या दृष्टीने देखील महत्वाचे प्रकल्प आणि कामे करण्यात आली आहेत. यात पूल, बोगदे आणि सिग्नल प्रणालींचे आधुनिकीकरण करून सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यात आली.

सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उपक्रम
गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी विशेष सुविधा, मोफत पाणी, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे कोकण रेल्वेने प्रवासी-केंद्रित सेवा, सुरक्षितता आणि विकास यामध्ये महत्वपूर्ण पाऊल टाकले असून, भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ड्रोनच्या मदतीने ट्रॅक मॉनिटरिंगसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले, प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या असून, दिव्यांगांसाठी रॅम्प, ब्रेल साइनज, सुधारित सूचना फलक लावण्यात आले आहेत.

संशयास्पद हालचालींवर मुंबई महानगरपालिका ठेवणार बारीक लक्ष! शहरात बसवले जाणार आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा

या कालावधीत कोकण रेल्वेने ‘देव दर्शन स्पेशल 66 ट्रेन ‘सह अनेक नवीन सेवा सुरू केल्या, राजणगाव अयोध्या आणि रामेश्वरम यांना जोडणाऱ्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय गणपती, उन्हाळा आणि हिवाळा हंगामात 1400 हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या. याचा लाखो भाविकांना लाभ झाला आहे.
– सुनील नारकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी

मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार! महापौरांचे जुन्या विहिरी आणि तलाव पुनरुज्जीवित करण्याचे आदेश; पाहा काय आहे नवा ‘प्लॅन’

Web Title: Improvement in safety and services of konkan railway great achievement in passenger transport and safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • kokan railway
  • Mumbai News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा
1

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम
2

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
3

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

अहिल्यानगरमध्ये ‘वीर वडार एकता फाउंडेशन’चा मेळावा उत्साहात; समाजाच्या विकासावर मंथन
4

अहिल्यानगरमध्ये ‘वीर वडार एकता फाउंडेशन’चा मेळावा उत्साहात; समाजाच्या विकासावर मंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.