Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवढी ही कार्यतत्परता : राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये No हॅलो, आता ‘Vande Mataram‘ ने होणार संभाषणाला सुरुवात

वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लिंग चेतविले.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 14, 2022 | 09:09 PM
केवढी ही कार्यतत्परता : राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये No हॅलो, आता ‘Vande Mataram‘ ने होणार संभाषणाला सुरुवात
Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर : हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष (India 75th Independance Day Amrit Mahotsav) आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये (All Government Offices In Maharashtra) अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील (Officers and staff will start the conversation by saying Vande Mataram instead of saying hello on the phone.) अशी घोषणा (Announcement) राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (New Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्‍कृतिक खात्‍याची जवाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लिंग चेतविले.

[read_also content=”२० रुपयांसाठी ‘भारतीय रेल्वे’शी २२ वर्ष दिला कायदेशीर लढा, आता मिळणार ‘एवढे पैसे’ https://www.navarashtra.com/india/man-of-mathura-fought-against-indian-railways-in-court-for-20-rupees-for-more-than-22-years-nrvb-316017.html”]

भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्‍द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापुढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत.

१८०० साली टेलिफोन अस्‍तित्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. सांस्‍कृतिक कार्य विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्‍यात येईल असेही मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Web Title: In the maharashtra state government offices will start the conversation with vande mataram instead of hello nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2022 | 09:07 PM

Topics:  

  • BJP
  • Navarashtra Update
  • Sudhir Mungantiwar
  • vande mataram

संबंधित बातम्या

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल
1

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल

Congress News: “काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…
2

Congress News: “काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…

PM Narendra Modi : “काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान…”, पंतप्रधान झाले भावूक
3

PM Narendra Modi : “काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान…”, पंतप्रधान झाले भावूक

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण होणार; मंत्री लोढांनी केले ‘हे’ आवाहन
4

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण होणार; मंत्री लोढांनी केले ‘हे’ आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.