Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा उत्साहात

वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने अवकाळी गावच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात आलेल्या स्वागत कमाणीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 27, 2022 | 07:01 PM
स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा उत्साहात
Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर : वन व्यवस्थापन समितीच्या वतीने अवकाळी गावच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात आलेल्या स्वागत कमाणीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अगदी साध्या पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी वन विभागाचे अधिकारी, वन व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

महाबळेश्वर, पाचगणी या राज्य मार्गावर अवकाळी गावच्या प्रवेशद्वारावर संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने एक भव्य स्वागत कमान बांधण्यात आली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. मान्यवरांनी श्रीफळ वाढविले व त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड येथील उपवन संरक्षक उत्तम सावंत यांच्या हस्ते फित कापून या कमानीचा लोकार्पण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय भिलारे, दत्तात्रय भिलारे, रमेश चोरमले, अनिल भिलारे आदी मान्यवरांसह अवकाळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Inauguration ceremony of welcome arch in excitement in mahabaleshwar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 07:01 PM

Topics:  

  • Inauguration Ceremony
  • maharashtra

संबंधित बातम्या

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
1

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
2

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
3

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
4

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.