PM Narendra Modi Mysore Visit: म्हैसूर येथे स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीप्रत्यर्थ उभारलेल्या 'विवेक स्मारक'चे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जाणून घ्या या सेंटरची वैशिष्ट्ये...
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेले फ्रान्सचे नोट्रे डेम कॅथेड्रल चर्च आज पुन्हा उघडले जाणार आहे. भीषण आगीनंतर त्याच्या पुनर्बांधणीचे काम गेली 5 वर्षे सुरू होते.
जगभर श्रीरामाच्या मंदिर सोहळ्याचा 'याची देही याची डोळा' पाहणार असला तरी प्रभू श्रीराम सोहळ्याचा प्रसंग भारतीय टपाल खात्याने प्रत्यक्षात तिकीट स्वरुपात जगासमोर आणला होता.
वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने अवकाळी गावच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात आलेल्या स्वागत कमाणीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.