Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाबाबत मोठी बातमी; वाऱ्याचा वाढला वेग, मेघगर्जनेसह पडणार पाऊस; आगामी पाच दिवसांत…

जून महिन्याचे अकरा दिवस लोटले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात पाऊस आगमनाचे (Rainy Season) कोठेही चिन्ह नसल्याने नागरिकांचे 'टेन्शन' वाढीस लागले आहे. पाऊस (Rain in Maharashtra) उशिरा येण्याचे संकेत प्राप्त झाले असले तरी पेरण्यांचे समीकरण मात्र बिघडले आहे. पण आता बळीराजाचे टेन्शन लवकरच संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2023 | 11:36 AM
पावसाबाबत मोठी बातमी; वाऱ्याचा वाढला वेग, मेघगर्जनेसह पडणार पाऊस; आगामी पाच दिवसांत…
Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : जून महिन्याचे अकरा दिवस लोटले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात पाऊस आगमनाचे (Rainy Season) कोठेही चिन्ह नसल्याने नागरिकांचे ‘टेन्शन’ वाढीस लागले आहे. पाऊस (Rain in Maharashtra) उशिरा येण्याचे संकेत प्राप्त झाले असले तरी पेरण्यांचे समीकरण मात्र बिघडले आहे. पण आता बळीराजाचे टेन्शन लवकरच संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मॉन्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येतो आहे. त्यातच चक्रीवादळही मुंबई किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी, पुढील पाच दिवस अकोला जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही नागपूर वेधशाळेने (हवामान खाते) वर्तविली आहे. मृगनक्षत्राला सुरुवात होऊनही मॉन्सूनचा पत्ता नाही. कधी येणार याबाबत दररोज नवे अंदाज येत असतानाच तापमानात वाढ होताना दिसत आहे.

काय आहे हवामानाचा अंदाज?

नागपूर वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील. सोबतच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामानाच्या अंदाजात वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Increased wind speed rain with thunder know what is weather update nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2023 | 11:36 AM

Topics:  

  • maharashtra
  • mansoon
  • Sambhaji nagar
  • Weather Update

संबंधित बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर
1

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Devendra Fadnavis : भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis : भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट, योजनेतील लाभार्थ्यांना करावं लागणार ‘हे’ काम
3

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट, योजनेतील लाभार्थ्यांना करावं लागणार ‘हे’ काम

“कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य, ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया”, मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास
4

“कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य, ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया”, मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.