Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही, आमदार राजू पाटील यांनी देखील केली मागणी – श्रीकांत शिंदे

दिवा रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील दिव्यात आले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 26, 2024 | 02:45 PM
दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही, आमदार राजू पाटील यांनी देखील केली मागणी – श्रीकांत शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

दिवा रेल्वे स्थानकाहून दिवा सीएसटी लोकल चालू करण्यासाठी माझ्यासह, आमदार राजू पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे होम प्लॅटफॉर्म, लांब पल्ल्याच्या गाड्याना थांबा देण्याची प्रवाशांची मागणी आहे. याबाबत देखील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. दिवा रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील दिव्यात आले होते.

यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमृत भारत स्टेशन अंतर्गत विविध रेल्वे स्थानकांचा कायापालट सुरू आहे. कल्याण लोकसभेमधून 45 कोटी रुपये, मुंब्रामध्ये 14 कोटी रुपये आणि शहाडमध्ये तितकाच निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे. जेणेकरून या ठिकाणी या रेल्वेस्थानकांचा कायापालट होईल आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध होतील असे सांगितले.

यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशभरात 554 रेल्वे स्टेशनचे अमृत भारत स्टेशन कायापालट करण्याचा कार्यक्रम होणार आहे. याच योजनेअंतर्गत आज दिवा येथे भूमिपूजन झालं. रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळ विकसित करण्यासाठी एकटया महाराष्ट्राला 15540 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये देशभरातील 554 रेल्वे स्टेशनमधील 126 रेल्वे स्टेशन फक्त महाराष्ट्रातले आहेत.

महाराष्ट्रासाठी खूप मोठा दिवस आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे, त्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

Web Title: Insisting on starting diva cst local mla raju patil also demanded shrikant shinde eknath shinde maharashtra government thane diva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Government
  • MLA Raju Patil
  • Shrikant Shinde
  • thane

संबंधित बातम्या

Local Body Election : “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केला विश्वास
1

Local Body Election : “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केला विश्वास

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त
2

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ
3

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

‘मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास
4

‘मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.