Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्यजीत तांबे भाजपाकडून नाशिक विधान परिषदेच्या रिंगणात आहेत का ? संभ्रम कायम, सुधीर तांबे म्हणतात ‘आम्ही भाजपाचा पाठिंबा..’

पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस व अपक्षचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याने अपक्ष राहून निवडणूक लढवत असल्याने आमच्या पक्षश्रेष्ठीचा काहीतरी गैरसमज झाला.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 16, 2023 | 05:27 PM
सत्यजीत तांबे भाजपाकडून नाशिक विधान परिषदेच्या रिंगणात आहेत का ? संभ्रम कायम, सुधीर तांबे म्हणतात ‘आम्ही भाजपाचा पाठिंबा..’
Follow Us
Follow Us:

नाशिक – सत्यजित तांबे (Satyajit Tambe) अथवा मी भाजपचा (‌‌BJP) पाठिंबा मागितला नसून मागणार देखील नाही अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर (MLC Election)  मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर तांबे हे आज निफाड येथे प्रचारासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस व अपक्षचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याने अपक्ष राहून निवडणूक लढवत असल्याने आमच्या पक्षश्रेष्ठीचा काहीतरी गैरसमज झाला. आम्ही त्याबाबत त्यांच्यासोबत बसून चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी दिली आहे.

तुम्ही भाजपचा पाठिंबा मागितला होता याबाबत विचारले असता यावेळी सुधीर तांबे म्हणाले की.. आम्ही कोणत्याही प्रकारे भाजपचा पाठिंबा मागितला नसून व घेणार देखील नसल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सुधीर तांबे यांनी दिली.

Web Title: Is satyajit tambe from bjp in nashik vidhan parishad confusion continues sudhir tambe says we support bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2023 | 05:27 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Nashik News
  • Nationalist Congress Party
  • Satyajit Tambe
  • shivsena

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
3

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
4

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.