Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Atlanta Scam : जळगाव ‘अॅटलांटा’ प्रकरणी गुन्हा दाखल करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आयुक्तांना थेट आदेश

देशमुख यांनी यापूर्वी फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 01, 2026 | 01:55 PM
Jalgaon Atlanta Construction Scam, Devendra Fadnavis, Jalgaon News,

Jalgaon Atlanta Construction Scam, Devendra Fadnavis, Jalgaon News,

Follow Us
Follow Us:
  • अॅटलांटा प्रकरणी शासकीय पातळीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा
  • देशमुख यांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीचा सविस्तर संदर्भ मांडत प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट
  • महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप
 

Jalgaon Atlanta Scam : अॅटलांटा प्रकरणी शासकीय पातळीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आयुक्तांना दिल्याची माहिती नगरसेवक अरविंद देशमुखांनी दिली. मुंबईतील वर्षा बंगला येथे   देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होती. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख उपस्थित होते. या भेटीत देशमुख यांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीचा सविस्तर संदर्भ मांडत प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली. फडणवीस यांनी संपूर्ण माहिती समजून घेतल्यानंतर जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले.

धक्कादायक ! ‘गाडीवर फिरवून आणतो’ म्हणत 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधमाने निर्जनस्थळी नेलं…

दोषींवर कठोर कारवाईची शक्यता

देशमुख यांनी यापूर्वी फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत, मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाब गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर तात्काळ दखल घेत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अटलांटा प्रशासनाकडून थेट कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, प्रकरणातील तपास प्रक्रियेला अधिकृत गती मिळणार असून, महापालिका आधीच दाखाल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली होती, आता त्याच संदर्भावर शासनस्तरावरून ठोस पाऊल उचलले गेले.

तिघांच्या याचिका रद्द

अॅड.दिलीप पोकळे यांनी प्रशासनाने आम्हाला नगरसेवक अरविंद देशमुख, अॅड. शुचिता हाडा, व उशीरा माहिती मिळाली त्यामुळे आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी त्रयस्थ अर्जदार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने या प्रकरणी हे अर्ज राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचे नमूद आहेत असे निरीक्षण नोंदवित तीनही केले तसेच मनपा विरुध्द इतरही निकाल लागले नगरसेवकांचे अर्ज फेटाळून लावले.
अंबुलगा कारखान्याची ऊसबिले थकीत, शेतकरी संकटात; दांपत्याचा विष प्राशन करण्याचा इशारा

कंपनीला ११ कोटी १५ लाखाचा धनादेश

कामाच्या नुकसान भरपाईपोटी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने अॅटलान्टा कंपनीला १४ कोटी १५ लाख रूपयाचा धनादेश मुंबई उच्च न्यायलयात जमा केला. दरम्यान तीन नगरसेवकांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळून लावली, अॅटलान्टा कंपनीला रस्त्याच्या डांबरीकरणासह विमानतळ विस्तारीकरणाचे काम तत्कालीन नगरपालिकेतर्फे देण्यात आले होते. कंपनीने काम सुरू केले मात्र ते पूर्ण केले नाही. त्यानंतर अॅटालान्टा कंपनीने आपण केलेल्या कामापोटी रक्कम मागितलीया प्रकरणी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. आदेशानुसार धनादेश देण्यात आला.

 

Web Title: Jalgaon atlanta scam cm devendra fadnavis orders criminal case against atlanta construction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Illegal Constructions
  • Jalgaon

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
2

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
3

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.