वसई, विरार आणि मुंबईतील 12 ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तपासाचे केंद्रबिंदू नालासोपारा पूर्वेतील अग्रवाल नगरी येथे बांधलेल्या 41 अनधिकृत इमारती आहेत.
या ठिकाणी बांधकामधारकांनी महापालिकेची यंत्रसामुग्री व मनुष्यबळ पोहचू नये, याकरिता इमारतीच्याकडे जाण्याच्या रस्त्यात वाहने ऊभी करुन अडथळा निर्माण केला होता. तथापि संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलीस विभागामार्फत अडथळा दूर करण्याची…
मुंबईतील १९६० पूर्वीची सर्व बांधकामे अधिकृत मानली जातात. त्यामुळे पालिकेने १९६० पासूनच्या उपग्रहीय छायाचित्रांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एवढी जुनी छायाचित्र मिळणे शक्य नसल्याचे निविदा स्पर्धेत सहभागी झालेल्या…