Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: भरधाव कारने हिरावला संसाराचा आधार; पत्नी-मुलाचा आक्रोश मन हेलावणारा

Jalgaon News: जळगावातील इच्छादेवी चौक परिसरात बुधवारी सकाळी भरधाव इनोव्हा कारने दोन जणांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कामावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या लीलाधर मंगल जाधव (३६) यांचा जागीच मृत्यू झाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 30, 2026 | 10:56 AM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इच्छादेवी चौकात भरधाव इनोव्हा कारने दोन जणांना धडक दिली.
  • लीलाधर मंगल जाधव (३६) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला.
  • कन्हैया राजेश गारुंगे (४६) गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • बुधवारी सकाळी साडेसहा वाजता राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात घडला.
 

Jalgaon News:  जळगाव (वा.) रोजप्रमाणे सकाळी घरातून कामावर जाण्यासाठी निघालेला एक कष्टकरी तरुण काही मिनिटांतच काळाच्या पडद्याआड गेला. इच्छादेवी चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भरधाव इनोव्हा कारने घडविलेल्या भीषण अपघातात लीलाधर मंगल जाधव (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रस्ता ओलांडणारे कन्हैया राजेश गारुंगे (वय ४६, रा. कंजरवाडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

अपघातानंतर कारचालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मूळचे कठोरा (ता. जळगाव) येथील असलेले लीलाधर जाधव हे गेल्या चार वर्षांपासून शहरातील चंदू अण्णानगर येथे कुटुंबासह राहत होते. एमआयडीसीतील एका पाईप कंपनीत ते कामगार म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळीही नेहमीप्रमाणे पत्नी आणि मुलाचा निरोप घेऊन ते दुचाकीवरून कामासाठी निघाले होते.

Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)

दुचाकीला जोरदार धडक

मात्र नियतीने त्यांच्या आयुष्याचा प्रवास इच्छादेवी चौकातच थांबवला. अजिंठा चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच-१९ बीएल-७०७७) क्रमांकाच्या इनोव्हा कारने प्रथम रस्ता ओलांडणाऱ्या कन्हैया गारुंगे यांना धडक दिली. त्यानंतर कार दुभाजकावर आदळली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कार दोनवेळा पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भीषण धडकेत लीलाधर जाधव यांचा जागीच मृत्यू अपघातानंतर परिसरातील झाला.

पत्नीचा आक्रोश, लहान मुलाच्या डोळ्यांतील हरवलेले पितृछत्र

नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी कन्हैया गारुंगे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र कारचालक जतिन संजय बोरसे (वय २१, रा. वाघनगर) हा वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाला. कारमध्ये आणखी काहीजण असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला असून पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला आहे. दरम्यान, जाधव यांचा मृतदेह पाहता कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. पत्नीचा आक्रोश, लहान मुलाच्या डोळ्यांतील हरवलेले पितृछत्र आणि वृद्ध आई-वडिलांचे दुःख पाहून रुग्णालय परिसरातील अनेकांचे डोळे पाणावले.

Jalgaon News: जळगावात आदिवासीच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री अॅक्शन …

Web Title: Jalgaon news speeding innova car hits two at ichhadevi chowk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Accident
  • Jalgaon News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
1

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
2

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
3

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले
4

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.