Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Education: आदित्य शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन साजरा; सुभाषचंद्र सारडा यांनी विद्यार्थ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Aditya Education Institution : आदित्य शिक्षण संस्थेच्या मैदानावर ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षणमहर्षी सुभाषचंद्र सारडा यांनी विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केले? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 18, 2026 | 03:23 PM
aditya education

aditya education

Follow Us
Follow Us:
  • युवक हा उद्याच्या समर्थ भारताचा शिल्पकार
  • सुभाषचंद्र सारडा यांची विद्यार्थ्यांबाबत भूमिका
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात यश
Aditya Education Institution: आदित्य शिक्षण संस्थेच्या मैदानावर शनिवारी (दि. १५) ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७.३० वाजता सुभाषचंद्र सारडा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमास सुमारे १ हजार २०० विद्यार्थी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून सारडा म्हणाले की, “आजचा युवक हा उद्याच्या समर्थ भारताचा शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्यासोबत सकारात्मक विचारसरणी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी. देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा’ असे आवाहन त्यांनी केले.

सुभाषचंद्र सारडा यांनी विद्यार्थ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असून, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत कौशल्य, शिस्त आणि मेहनतीची कास धरावी, असे प्रतिपादन आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक शिक्षणमहर्षी सुभाषचंद्र सारडा यांनी केले.

Sanjiv Goenka Education: व्यवसाय आणि खेळाच्या दुनियेत दबदबा निर्माण करणारे उद्योगपती संजीव गोयंका किती शिकलेत? जाणून घ्या..

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात यश

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व आणि देशाच्या उभारणीत तरुणाईची भूमिका याविषयी विचार मांडले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी यांनी केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा त्यांनी आढावा घेतला. अद्ययावत क्रीडांगणामुळे विविध स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आदित्य दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरणासाठी निवड झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Visually Impaired Judge: केरळच्या थान्या नाथन बनल्या देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन जज! जाणून घ्या त्यांची यशोगाथा..

यावेळी सोए, गिरीश गिल्डा, मुख्य प्रशासकीय अधिकारी संतोष लहाने, संचालिका डॉ. आदिती सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, अंजली पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. हिमांशू श्रीवास्तव यांनी केले. आभार प्राचार्य बालाजी बहिरवाल यांनी मानले.

Free NEET JEE Coaching: केंद्र सरकारची मोठी तयारी! आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार मोफत शिक्षण!

Web Title: Aditya education institution independence day marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • education
  • Independence Day 2026

संबंधित बातम्या

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
1

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

ISRO Scientist: वयाच्या ७८ व्या वर्षी इस्रोच्या ‘या’ माजी वैज्ञानिकाची कमाल; डॉ. कलाम आणि साराभाईंसोबत केले आहे काम
2

ISRO Scientist: वयाच्या ७८ व्या वर्षी इस्रोच्या ‘या’ माजी वैज्ञानिकाची कमाल; डॉ. कलाम आणि साराभाईंसोबत केले आहे काम

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र
3

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!
4

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.