Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे, जालन्याच्या वेशीवरील गावात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे

  • By anuradha sagar
Updated On: Jun 19, 2024 | 01:03 PM
सौजन्य- सोशल मिडीया

सौजन्य- सोशल मिडीया

Follow Us
Follow Us:

जालना :  जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे, जालन्याच्या वेशीवरील गावात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. अशातच मनोज जरांगेपाटील यांनी एक गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उपोषणामुळे तब्येत खालवल्याने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी आंदोलनावर आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं नाही. उलट ओबीसींचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ओबीसी समाजाचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे. काही गोष्टी घडू लागल्या की लक्षात येतं. अगोदरच्या आणि आताच्या आंदोलनात मोठा फरक आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलकांना भेटायला येणं हे सर्व नियोजित आहे. हे ठरवून सुरू आहे.  ही राजकीय नेत्यांची चळवळ आहे हे लक्षात येते. सरकार ठरवून डाव टाकत आहे. पण त्यांनी कितीही डाव टाकले तरी एक दिवस हे त्यांच्याच अंगलट येणार आहे. काहीही घडले तरी मराठा समाज मागे हटणार नाही, आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला.

आज ना उद्या आमचं आणि त्यांच उपोषण संपणारच आहे. आम्ही पुन्हा एकमेकांसमोर येणारच आहोत. त्यामुळे तिकडे उपोषणाला बसलेल्या ओबीसी बांधवांना मी दोष देणार नाही. मी त्यांना विरोधक मानले नाही, त्यामुळे त्यांना उत्तर द्यायची गरज नाही.

मी मराठा समाजातील तरुणांना विनंती करतो, की आता आपल्याला आरक्षण मिळणार आहे. तुम्ही आत्महत्या करू नका. नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न करा. मी आरक्षण मिळवून देणारच. आरक्षण मिळाल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचा जीव महत्वाचा आहे. काळजी करू नका. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही.”, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: Government sponsored obc movement serious accusation of manoj jarange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • Lakshaman Hake
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • OBC Reservation
  • political news

संबंधित बातम्या

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
1

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
2

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.