बीसी प्रवर्गातील एका समाजाला, त्या समाजातील अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जात असेल, त्यावेळी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी उभा राहिलो, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
जालना : वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षणाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ हाके यांच्या भेटीला गेल्यानंतर तिथे जमलेल्या कार्यकर्ते आक्रमक झाले आणि…
जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे, जालन्याच्या वेशीवरील गावात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे