Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Partur School Reality: परतूरच्या शाळेचा भोंगळ कारभार उघडा; कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार?

Dr Zakir Husain Partur School Reality: सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा आणि सोयी-सुविधांचे दावे खरोखरच कागदावरच राहिले आहेत. परतूर येथील डॉ. झाकीर हुसेन प्रायमरी स्कूलमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक मारलेल्या धाडीत काय धक्कादायक वास्तव समोर आले? जाणून घ्या सविस्तर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 29, 2026 | 05:15 PM
जालना

जालना

Follow Us
Follow Us:
  • डॉ. झाकीर हुसेन प्रायमरी स्कूलमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांची पाहणी
  • शाळेतील शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावला
  • दोषी अढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार
Dr Zakir Husain Primary Partur School Reality: विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित वातावरण देण्याचे सरकारी दावे कागदावरच राहत असल्याचे भीषण वास्तव परतूर येथील डॉ. झाकीर हुसेन प्रायमरी स्कूलमध्ये समोर आले आहे. शाळेतील गंभीर समस्या, सोयी-सुविधांचा अभाव आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर, गटशिक्षणाधिकारी अशोक घुगे यांनी या शाळेला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

या धाडसी कारवाईत शाळेचा भोंगळ कारभार उघडा पडला असून, शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व बाबींचा रीतसर पंचनामा केला आहे. त्यामुळे निष्काळजी शाळा कर्मचारी व प्रशासनाविरोधात लवकरच कडक कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

MBBS Admissions 2026: नीट परीक्षा फक्त क्वालिफाय केलीय? कमी कट-ऑफ असणारे १५ टॉप मेडिकल कॉलेजेस अन् त्यांची फी जाणून घ्या

शाळेतील शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावला

या पाहणीदरम्यान गंभीर बाबी उघडकीस आलेल्या आहेत. यामधे शैक्षणिक दर्जा रसातळाला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली असता धक्कादायक वास्तव समोर आले. विद्यार्थ्यांना विचारलेल्या साध्या आणि सोप्या प्रश्नांचीही उत्तरे देता आली नाहीत. यावरून शाळेतील शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावल्याचे स्पष्ट झाले आहे.

Education News: ज्या जिल्ह्यांत ‘केंद्रीय विद्यालय’ नाही, तिथे नवीन शाळा सुरू होणार! शिक्षणमंत्र्यांचे केंद्र सरकारला प्रस्ताव

दोषी अढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

शाळेतील दुरावस्था, जर्जर इमारत, खालावलेला शैक्षणिक दर्जा तसेच शालेय पोषण आहार आणि इतर कार्यालयीन अभिलेखे अद्ययावत मिळून आलेले नाहीत. या सर्व बाबींचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. सर्व तथ्यांचा समावेश असलेला वस्तुस्थितीदर्शक अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आईल, दोषी आढळणाऱ्यांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे परतूरचे गटशिक्षक्षणाधिकारी अशोक घुगे यांनी स्पष्ट केले.

Degree Scam News: १.५ लाखात B.Com ची बनावट पदवी विकल्याचा रिक्षाचालकाचा आरोप; पुणे विद्यापीठात चौकशी सुरू…

Web Title: Partur school reality dr zakir husain primary school surprise bdeo ashok ghuge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Alert Schools
  • education
  • Zakir Husain

संबंधित बातम्या

Education News: ज्या जिल्ह्यांत ‘केंद्रीय विद्यालय’ नाही, तिथे नवीन शाळा सुरू होणार! शिक्षणमंत्र्यांचे केंद्र सरकारला प्रस्ताव
1

Education News: ज्या जिल्ह्यांत ‘केंद्रीय विद्यालय’ नाही, तिथे नवीन शाळा सुरू होणार! शिक्षणमंत्र्यांचे केंद्र सरकारला प्रस्ताव

Rajesh Gopakumar: IIT-JEE Top केल्यानंतर सोडली इंजिनिअरिंग; कोण आहेत जगात डंका वाजवणारे भारतीय शास्त्रज्ञ राजेश गोपाकुमार?
2

Rajesh Gopakumar: IIT-JEE Top केल्यानंतर सोडली इंजिनिअरिंग; कोण आहेत जगात डंका वाजवणारे भारतीय शास्त्रज्ञ राजेश गोपाकुमार?

CBSE 10th Board Result: ‘बेस्ट ऑफ टू’ नियमामुळे १० वीच्या निकालात कसा झाला बदल? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..
3

CBSE 10th Board Result: ‘बेस्ट ऑफ टू’ नियमामुळे १० वीच्या निकालात कसा झाला बदल? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Success Story: एका माजी शिक्षिकेने मुलासोबत कसे उभारले १५ कोटींचे साम्राज्य? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

Success Story: एका माजी शिक्षिकेने मुलासोबत कसे उभारले १५ कोटींचे साम्राज्य? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.