प्रेक्षकांना आपल्या तबला वादनाने थिरकायला लावणारे उस्ताद झाकीर हुसेन यांनी 15 डिसेंबरला या जगाचा निरोप घेतला. यानिमित्ताने आज आपण झाकीर हुसेन यांचे शिक्षण कुठे झाले याबद्दल जाणून घेऊया.
जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. अमेरिकेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) आयोजित विशेष दीक्षांत समारोहात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन (Degree To Zakir Hussain) यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी समारंभपूर्वक…