Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Pawar emotional post: ‘मी तुम्हाला मिठीत घेऊन…’; जय पवारांची वडिल अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

अजितदांदांना जाऊन आज सात दिवस झाले असले तरी त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 

  • By anuradha sagar
Updated On: Feb 03, 2026 | 10:47 AM
Jay Pawar emotional post:  ‘मी तुम्हाला मिठीत घेऊन…’; जय पवारांची वडिल अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांचे निधन होऊन आज सात दिवस
  • जय पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
  • सोशल मीडियावर जय पवार यांनी शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
 

Jay Pawar emotional post:  राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे निधन होऊन आज सात दिवस झाले. गेल्या बुधवारी (२८ जानेवारी) मुंबईहून बारामतीला येत असताना अजित पवार यांचे विमान सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँड होत असताना कोसळले आणि विमानाचा जोरदार स्फोट झाला. याच अपघात त्यांनी जगाचा निरोप घेतला. याशिवाय या घटनेत पायलटसह आणखी चार जणही मृत्यूमुखी पडले.  अजित पवार यांच्या जाण्याने बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला.

दरम्यान अजितदांदांना जाऊन आज सात दिवस झाले असले तरी त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.  दोन दिवसांपूर्वी  युगेंद्र पवार यांनी ट्विटर एक्सवर पोस्ट करत अजित दादांना आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेटस टाकत त्यांच्या आठवणी जागवल्या.

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण पवार कुटुंब दुःखात असतानाच, त्यांचा धाकटा मुलगा जय पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कठीण काळात पार्थ आणि जय दोघेही संयमाने परिस्थिती हाताळत असले, तरी वडिलांच्या आठवणीने जय अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. जय पवार यांनी अजितदादांसोबतचे दोन फोटो सोशल शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात पहिल्या फोटोमध्ये ते आणि अजित पवार गॉगल लावून पोझ देताना दिसत आहे.या फोटोला जय पवार यांनी ” Missing you a lot Dad” अशी छोटीशी कॅप्शन दिली आहे.

Jay Pawar Social Media Post

सोशल मीडियावर जय पवार यांनी शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये जय यांनी आपले वडील अजित पवार यांना अत्यंत घट्ट मिठी मारली आहे, तर अजितदादांच्या चेहऱ्यावर एक निखळ आणि हसतमुख भाव पाहायला मिळत आहेत. बाप-लेकाच्या नात्यातील जिव्हाळा या एका फोटोतून स्पष्टपणे जाणवतो.या फोटोसाठी जय पवारांनी “Dad, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. ” असं त्यांनी या फोटोसोबत लिहीलं आहे.

 

Web Title: Jay pawars emotional post i want to hug you jay pawars emotional post for his father ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • Baramati Politics

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी  सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना  पालिकेकडे हस्तांतरित
2

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
3

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!
4

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.