Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेसीबीच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडली; टिळक रोड परिसरातील खंडित वीजपुरवठा सुरळीत

पुणे शहरातील टिळक रोडवर सुरु असलेल्या ड्रेनेज पाइपलाईनच्या कामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम करताना शुक्रवारी (दि. २७) रात्री ११.५५ वाजता महावितरणची उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे सदाशिव पेठ, टिळक रोड व नवी पेठच्या काही भागातील सुमारे १८०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रभर दुरुस्ती काम केल्यानंतर शनिवारी (दि. २८) सकाळी ११.३० च्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 28, 2022 | 06:38 PM
जेसीबीच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडली; टिळक रोड परिसरातील खंडित वीजपुरवठा सुरळीत
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शहरातील टिळक रोडवर सुरु असलेल्या ड्रेनेज पाइपलाईनच्या कामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम करताना शुक्रवारी (दि. २७) रात्री ११.५५ वाजता महावितरणची उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे सदाशिव पेठ, टिळक रोड व नवी पेठच्या काही भागातील सुमारे १८०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रभर दुरुस्ती काम केल्यानंतर शनिवारी (दि. २८) सकाळी ११.३० च्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, टिळक स्मारक मंदिराजवळ ड्रेनेजचे पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी जेसीबीने खोदकाम करण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास महावितरणची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आल्याने सदाशिव पेठ, टिळक रोड व नवी पेठ परिसरातील २५ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला होता.

[read_also content=”पालकमंत्री बदलणं म्हणजे काय बाजारचा भाजीपाला असतो का?; दत्तात्रय भरणे यांची तिखट प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/what-is-the-meaning-of-changing-the-guardian-minister-dattatrayas-sharp-reaction-nrdm-285906.html”]

दरम्यान महावितरणने सर्वप्रथम २५ पैकी १२ रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु केला. परंतु १३ रोहित्रांवरील सुमारे १८०० ग्राहकांना पर्यायी वीजपुरवठा करणे शक्य झाले नाही. महावितरणकडून तातडीने भूमिगत वाहिनीची तपासणी करण्यात आली व तोडलेल्या वीजवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये दोन ठिकाणी जॉईंट द्यावे लागले. दुरुस्ती व चाचणी झाल्यानंतर शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सर्वच रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Web Title: Jcb excavation breaks underground power lines disrupted power supply in tilak road area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2022 | 06:38 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Dr. Nitin Raut
  • NAVARASHTRA
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
1

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
2

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश
3

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…
4

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.