Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात व्यावसायिकाच्या घरातून वीस लाखाचे दागिने चोरले; बनावट चावीने कुलूप उघडल्याची तक्रार

  • By युवराज भगत
Updated On: Jan 26, 2024 | 07:41 PM
Jewelery worth twenty lakhs stolen from the house of a businessman in Pune; Complaint about opening the lock with a fake key

Jewelery worth twenty lakhs stolen from the house of a businessman in Pune; Complaint about opening the lock with a fake key

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच वानवडीत एका व्यावसायिकाच्या घरातून अज्ञाताने २० लाखांचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, बनावट चावीने कुलूप उघडून अज्ञाताने चोरी केली. तब्बल दोन महिन्यानंतर हा प्रकार समोर आला असून, याबाबत व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात सनत सोलंकी (वय ४१, रा. वानवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी अज्ञतावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा वानवडी येथे केदारी पेट्रोलपंप जवळील ग्रीनव्हॅली सोसायटीत सॅन्डलवुड अपार्टमेंट येथे फ्लॅट आहे. ते व्यावसायिक आहेत. दरम्यान, त्यांचा फ्लॅटला कुलूप होते. ते बाहेर गावी गेले होते. यादरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांचा फ्लॅट बनावट चावीने उघडला व आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे ड्रॉवर देखील त्याने बनावट चावीने उघडून २० लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि डायमंडचे दागिने चोरी करून नेले आहेत. उपनिरीक्षक संतोष गायकवाड याचा तपास करत आहेत.

एरंडवणा भागात भरदिवसा फ्लॅट फोडला

एरंडवणा येथील ज्येष्ठ नागरिकाचा फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडला असून, त्यांच्या घरातून दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ जानेवारीला सकाळी पावणेदहा ते साडेअकरा या वेळेत घडला.

बेडरूमच्या बाल्कनीमधून घरात केला प्रवेश

एरंडवणा येथील भरतकुंज कॉलनी येथे उषा अपार्टमेंटमध्ये तक्रारदाराचा राहता फ्लॅट उघडा असताना, अनोळखी व्यक्तीने फ्लॅटच्या बेडरुमच्या बाल्कनीमधून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र कपाटाची व लॉकरची चावी असा एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून नेला. उपनिरीक्षक पंकज पवार याचा तपास करत आहेत.

Web Title: Jewelery worth twenty lakhs stolen from house of a businessman in pune complaint about opening the lock with a fake key nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2024 | 07:40 PM

Topics:  

  • maharashtra. pune crime
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
3

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
4

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.