Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवासेनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचे आयोजन

कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला म्हणून युवासेनेने मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 01, 2023 | 02:49 PM
युवासेनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचे आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : युवासेनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर कणकवली विधानसभा क्षेत्रातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरात आढळलेल्या सर्व मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असून रुग्णांचा प्रवास आणि जेवण खर्च युवा सेना करणार आहे. मात्र, निवडणूक प्रचारासाठी तेलंगणा दौरे करणाऱ्या आमदार नितेश राणेंनी आधी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष द्यावे, असा टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोकें, कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, नितेश भोगले दत्तप्रसाद धुरी संतोष ठुकरुल आदी उपस्थित होते.

हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ६ डिसेंबरला शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ डिसेंबरला फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, १० डिसेंबरला कलमठ, १६ डिसेंबरला रोजी वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, २१ डिसेंबरला रोजी कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ डिसेंबरला रोजी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात हे आरोग्य होणार असून याचा लाभ जनतेने घ्यावा. या आरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांचा बीपी, मधुमेह आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

केवळ विरोधक म्हणून आरोग्य यंत्रणेवर आवाज उठवून युवासेना स्वस्थ बसणार नाही. नाकर्त्या स्थानिक आमदार नितेश राणेंमुळे कणकवली विधानसभा क्षेत्रात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला म्हणून युवासेनेने मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. आमदार नितेश राणे पडवे मधील स्वतःचे खाजगी हॉस्पिटल चालावे म्हणून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही सुशांत नाईक यांनी केली.

Web Title: Kankavali yuvasena free eye checkup and cataract treatment camp kankavali assembly constituencies mla nitesh rane sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2023 | 02:49 PM

Topics:  

  • BJP
  • kankavali
  • Maharashtra Government
  • MLA Nitesh Rane
  • Yuvasena

संबंधित बातम्या

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द
1

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारचे कडक पाऊल; हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर होणार ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई
2

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारचे कडक पाऊल; हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर होणार ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी
3

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी

“मला गद्दार म्हणणाऱ्यांना विचारा, राज्यसभेची जागा कितीला विकली?”; खासदारकीच्या राजीनाम्यावर हरभजन सिंग संतापला
4

“मला गद्दार म्हणणाऱ्यांना विचारा, राज्यसभेची जागा कितीला विकली?”; खासदारकीच्या राजीनाम्यावर हरभजन सिंग संतापला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.