• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kapil Patil Should Test His Intelligence Criticism Of Mp Suresh Mhatre

कपिल पाटलांनी त्यांची बुद्धीमत्ता तपासून पहावी! खासदार सुरेश म्हात्रेंचे टीकास्त्र

टी. राजा यांच्या सभेवरून आजी माजी खासदारांमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच, नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांच्या निशाण्यावर कपिल पाटील.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 17, 2024 | 03:29 PM
कपिल पाटलांनी त्यांची बुद्धीमत्ता तपासून पहावी! खासदार सुरेश म्हात्रेंचे टीकास्त्र
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कल्याण : काही दिवसांपूर्वी पडघ्यामध्ये झालेल्या टी. राजा यांच्या सभेवरुन वाद सुरु झाला होता. त्या वादाचे भिवंडी लोकसभेतील (Bhiwandi Loksabha) आजी – माजी खासदारांमधील वाक्युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. या दोन्ही नेत्यांमधील वाद आता बुद्धीमत्तेवर येऊन ठेपला आहे. कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या बुद्धीमत्तेची कीव येत असून त्यांनी आपली बुद्धिमत्ता तपासून पहावी अशी बोचरी टिका नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे (MP Suresh Mhatre) यांनी केली आहे.

खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज कल्याणमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण पडघ्यात झालेल्या सभेला विरोध केला नव्हता तर अनेक गुन्हे दाखल असलेल्या टी. राजा यांच्याबाबत आक्षेप होता. कपिल पाटील हे खोटे बोलत असून आपल्याकडे एक बॅनर आहे. ज्यामध्ये कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा खासदार सुरेश म्हात्रे यांनी त्यांच्या मोबाईलमधील बॅनर दाखवत केला.

पुढे त्यांनी माध्यमांना सांगितले की, कपिल पाटील यांच्याच पक्षाच्या दोन खासदारांनी जाहीररीत्या सांगितले होते की, आम्हाला संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा दिला होता. पडघ्यातील सभेतही टी. राजा यांनी भारताला हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी 400 पार जागा पाहिजे होत्या असे सांगितले असल्याचा दावा सुरेश म्हात्रे यांनी केला. कपिल पाटील यांनी मला एक नोटीस पाठवली तर आपल्याकडे बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, क्रशर, हायवेवरील गाळे असे त्यांचे दहा मॅटर आहेत. त्यांची एक नोटीस आली तर त्यांच्या दहा शासकीय चौकशीचे आदेश निघतील असा इशारा देत आपण त्यांच्या कायदेशीर कारवाईची वाट पाहत असल्याचे सांगत खासदार सुरेश म्हात्रे यांनी त्यांना आव्हान दिले.

Web Title: Kapil patil should test his intelligence criticism of mp suresh mhatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • kalyan
  • kapil patil

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

Feb 17, 2026 | 12:53 PM
“हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप

“हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप

Feb 17, 2026 | 12:53 PM
‘‘The Kerala Story 2: Goes Beyond’’चा थरारक ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारी कथेची झलक

‘‘The Kerala Story 2: Goes Beyond’’चा थरारक ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारी कथेची झलक

Feb 17, 2026 | 12:43 PM
‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Feb 17, 2026 | 12:43 PM
Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

Feb 17, 2026 | 12:37 PM
Surya Grahan 2026: सूर्यग्रहणाच्या वेळी तुळशीसह 4 गोष्टी वापरा, ग्रहणकाळातही रहाल पवित्र

Surya Grahan 2026: सूर्यग्रहणाच्या वेळी तुळशीसह 4 गोष्टी वापरा, ग्रहणकाळातही रहाल पवित्र

Feb 17, 2026 | 12:36 PM
Mohammed Shami ने या स्पर्धेत केला कहर! उघडला पंजा, उपांत्य फेरीच्या सामन्यात फलंदाजांना केले चकित…

Mohammed Shami ने या स्पर्धेत केला कहर! उघडला पंजा, उपांत्य फेरीच्या सामन्यात फलंदाजांना केले चकित…

Feb 17, 2026 | 12:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.