Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : पोशीर धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार महेंद्र थोरवे

Karjat News : कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बोरगाव येथे प्रस्तावित असलेल्या पोशिर धरणाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी धरणग्रस्तांच्या भेटीदरम्यान स्थानिकांच्या भूमिकेला पाठिंबा देत धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 09, 2026 | 04:33 PM
पोशीर धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार महेंद्र थोरवे

पोशीर धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार महेंद्र थोरवे

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरे यांच्याकडून पाण्याचा वाटा निश्चित केला  
  • नोटीसा न देता कामे याला विरोध  
  • हिवाळी अधिवेशनात आज उठवणार  
Karjat News : कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बोरगाव येथे होत असलेल्या पोशिर धरणाला स्थानिकांचा विरोध आहे तर मी स्थानिकांच्या मागणीसोबत ठामपणे उभा असेल आणि धरण कायमस्वरूपी रद्द व्हावे यासाठी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला जाईल असे जाहीर आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रस्तावित पोशिर धरणग्रस्तांना दिले.पोशिर धरणात बाधित होणार असलेल्या गावांमधील शेतकरी बोरगाव शेतकरी मंडळाचे नेतृत्वाखाली आमदार महेंद्र थोरवे यांच्या भेटीला आले होते.

आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना आपल्या भूमिकेबद्दल आतापर्यंत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. आपली भूमिका कायम असून जे कोणी बोलतात त्या बोलणारे यांच्या तोंडावर हात लावू शकत नाहीत.धरणाबद्दल माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या गेल्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना फेब्रुवारी महिन्यापासून पावसाळा येईपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. राजनाला परिसर ओलिताखाली आल्यानंतर तेथे उन्हाळ्यात दिसते.चिल्हार नदीवर जिल्हा परिषदेचे माध्यमातून बांधलेले सिमेंट बंधारे यांच्या खालून पाणी जायचे. त्यामुळे चिल्हार आणि पोश्री नदी कोरडी असते.

त्यामुळे आता शासनाने 2025 रोजी पोशीर धरण होणार असे जाहीर झाले. माझ्या जन्माच्या आधी धरणाचे काम होणार अशी चर्चा आहे.अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केले आहेत.श्रीराम पूल हे त्यातील उदाहरण असून जनतेने मला दुसऱ्यांदा निवडून दिले आहे.लहान लहान धरणे झाली पाहिजेत आणि त्यासाठी जामरंग, कोंढाणे साठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे आमदार थोरवे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले. २०११ मध्ये कोंढाणे चे काम सुरू केले आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या काळात तेथे सिंचन घोटाळा झाला आणि पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे.

Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकलच्या प्रश्नांवर रविंद्र चव्हाण मैदानात 

उद्धव ठाकरे यांच्याकडून पाण्याचा वाटा निश्चित केला

कोंढाणे धरण सिडको कडे वर्ग केले असून आपण कर्जत तालुक्याला पाण्याचा वाटा राखीव ठेवण्यावर आपण प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून केला.तर तेथील होणारे विस्थापित यांना बाहेर कुठेही न पाहता आदिवासी लोकांची घरे सिडको ने बांधावी अशी आपली भूमिका घेतली.

पाणीटंचाई साठी पाठिंबा होत. तालुक्यातील पाणी प्रश्न सुटला पाहिजे या उद्देशाने आपण धरणाचे विषय आल्यावर त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पाणीटंचाई कायमची जावी यासाठी धरणाला पाठिंबा दिला. प्रांतिवमुंबई उपनगर येथे पाणी जाणार असेल तर माझा या मतदारसंघाचे आमदार म्हणून माझा तीव्र विरोध जाहीर केला.

नोटीसा न देता कामे याला विरोध

राज्य सरकारने मला विचारले नाही,कोणतीही नोटीस दिलेली नाही आणि त्यामुळे माझा या धरणाला विरोध आहे. स्थानिकांनी धरणाला विरोध आहे ही भूमिका पुढे आल्यानंतर तेथे स्थानिकांचे विस्थापन होणार आहे ही बाब लक्षात घेऊन स्थलांतरित प्रश्न प्रलंबित आहे.असे होत असताना आपल्याला कोणतीही माहिती नाही त्यामुळे हे धरण होऊ दिले जाणार नाही अशीच माझी भूमिका आहे.स्थानिकांच्या सोबत उभे राहणार; स्थानिकांची ही भूमिका असून स्थानिकांची भूमिका धरणाच्या विरोधात तर तीच माझी भूमिका असणार आहे.

हिवाळी अधिवेशनात आज उठवणार

गावे कुठे शिफ्ट करणार यांचे घोषणा शासनाने घेतली नाही आणि त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून धरण कायमस्वरुपी होऊ नये अशीच मागणी राहणार आहे.मागे तुम्ही मोर्चाने तहसीलदार यांना निवेदन दिले आणि त्यावेळी तुम्ही आमच्याकडे आले असते तर त्यावेळी विरोध आणखी तीव्र करू शकलो असतो अशी जाहीर भूमिका घेतली.यासाठी आपण मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांच्याकडे निदर्शनास आणून दिले जाईल असे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले. माझी भूमिका दुटप्पी नसून पाणी प्रश्न गंभीर असल्याने माझी ती भूमिका होती,पण स्थानिक लोकांचे बरोबर मी असणार आहे असे शेवटी जाहीर केले.

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

Web Title: Karjat mahendra thorve opposes poshir dam winter session sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • karjat news
  • Maharashtra Politcs
  • Mahendra Thorve
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
1

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा
2

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
3

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’
4

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.