Manikrao Kokate: २७ वर्षांपूर्वीच्या नाशिक फ्लॅट घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा स्वीकारला असून कोकाटेंवर अटकेची तलवार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जागावाटपाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडी नाराज आहे.
अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पैशांच्या गड्ड्यां मोजताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
निर्णय जाहीर होताच राज्यात चर्चा सुरू झाली आणि निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती आणली आहे.