Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Electricity News : कर्जत बाजारपेठेतील वीज समस्या सोडवण्यासाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर

Karjat Electricity News : कर्जत शहरातील बाजारपेठेत वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर उपाय म्हणून ६३० केव्हीए क्षमतेच्या नवीन वीज रोहित्राचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक ॲड.रोहित ओसवाल यांनी प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 23, 2026 | 08:51 PM
कर्जत बाजारपेठेतील वीज समस्या सोडवण्यासाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर

कर्जत बाजारपेठेतील वीज समस्या सोडवण्यासाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर

Follow Us
Follow Us:
  • ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर  
  • वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत  
  • व्यापाऱ्यांनी सातत्याने मांडलेला विजेचा प्रश्न मार्गी  
Karjat Electricity News: कर्जत शहराला वीज संपन्न करण्यासाठी शहरातील व्यापारी वर्गाने जास्त क्षमतेचे विद्युत उपकरण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणी नुसार स्थानिक व्यापारी ॲड. रोहित ओसवाल यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. दरम्यान 630 केव्हीए क्षमतेच्या नवीन वीज रोहित्राचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले.

६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर

आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत बाजारपेठेसाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून देण्यात आला आला.या नवीन वीज उपकरणाचा लोकार्पण सोहळा शनी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, माजी उप नगराध्यक्ष अशोक ओसवाल, पालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. संकेत भासे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे,संजय मोहिते, माजी शहर प्रमुख मोहन ओसवाल यांच्यासह नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी कर्जत शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

गेल्या अनेक महिन्यापासून बाजारपेठेतील व्यापारी विजेच्या समस्येमुळे त्रस्त होते. विशेषतः सणासुदीच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा परिणाम त्यांच्या व्यापारावर होत असल्याने व्यापाऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. रोहित ओसवाल यांनी पुढाकार घेतला.

Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू 

वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत

बाजारपेठेतील विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा, अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे सातत्याने लावून धरली होती. अखेर या मागणीला यश आले असून या लोकार्पण सोहळ्यामुळे बाजारपेठेतील वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. अशी अपेक्षा व्यापारी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

व्यापाऱ्यांनी सातत्याने मांडलेला विजेचा प्रश्न मार्गी

विशेषतः सणासुदीच्या काळात होणारा वीजपुरवठ्याचा लपंडाव थांबून व्यापाराला दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. एकंदरीत, कर्जत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सातत्याने मांडलेला विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले असून, नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे व्यापाऱ्यांना कितपत दिलासा मिळाला असल्याचे व्यापारी बोलून दाखवत होते.

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

💡

Frequently Asked Questions

  • Que: किती क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला?

    Ans: ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला.

  • Que: लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले?

    Ans: आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • Que: व्यापारी वीज समस्येमुळे का त्रस्त होते?

    Ans: वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

Web Title: Karjat market new 630 kva transformer mahendra thorve sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Karjat Jamkhed
  • karjat news
  • Mahendra Thorve

संबंधित बातम्या

Karjat News : पंतप्रधान मोदींच्या कर्जत दौऱ्याची चर्चा; संभाव्य कार्यक्रमासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग
1

Karjat News : पंतप्रधान मोदींच्या कर्जत दौऱ्याची चर्चा; संभाव्य कार्यक्रमासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.