Torent Dam: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रातील परिसरात झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित वृक्षतोडीमुळे पर्यावरणाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वन विभागाच्या भूमिकेवर कर्जत पर्यावरण बचाव…
Raigad News: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील शासकीय आश्रमशाळेत सुरू असलेल्या बांधकामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आश्रमशाळेत निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केला…
Karjat Torrent Project : कर्जत तालुक्यातील भालीवडी ते सायडोंगर दरम्यान प्रस्तावित टोरंट हायड्रॉलिक प्रकल्पाच्या ५.९१ किलोमीटरच्या पोहोच रस्त्यासाठी आयोजित करण्यात आली होती. ही भूसंपादन सुनावणी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे गुंडाळावी लागली.…
Neral News: कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्र असतानाही गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारींनंतर आता पाण्यातून साप वाहून आल्याचा धक्कादायक…
Maharashtra Drought 2026: कर्जत तालुक्यात १५ सप्टेंबरपासून पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली आहे. यंदा लागवड उशिरा झाल्याने ऑक्टोबर सुरू होऊनही भातपीक पूर्णपणे तयार झालेले नाही. शेतातील पाणी संपत असून…
Action Taken Against : कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील अतिक्रमणांविरोधात उपोषण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आणि २ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. मात्र काही अतिक्रमणे कायम ठेवण्यात…
Water Crisis : कर्जत तालुक्यातील बार्डी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावात तीन ते चार दिवसांतून एकदा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक घरांना पाणी मिळत नसल्याची…
मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी २८ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला नेरळ गावातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी पाठिंबा दिला आहे.
Shilar Dam Project: शिलार धरण प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवत लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. या प्रश्नावर स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतर शेतकरी थेट राज्याच्या…
कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये नागरी समस्यांसह १३ प्रमुख मागण्यांसाठी गोरख शेप यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या उत्तरावर उपोषणकर्ते समाधानी नसून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मागण्यांवर तोडगा…
सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आदिवासी आणि जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला. कोंढाणे धरणासाठी लागणाऱ्या जमिनीवरून बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून जमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला.
कर्जत-खालापूरच्या राजकारणात महेंद्र थोरवे यांच्याबाबत मोठं वक्तव्य समोर आलं आहे. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी थोरवे यांचा जनतेशी असलेला संपर्क आणि लोकप्रियतेचा उल्लेख करत आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयाचा दावा…
कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी आंदोलन केले होते. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
कर्जत तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत पोलीस मित्र संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पासून कर्जत श्रीराम पूल येथे पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी आंदोलन सुरू केले आहे.
खांडपे-कोंदिवडे रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या चिमुकल्या मुलींचा व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर दुसऱ्या दिवशी सार्वजनिक विभागाने रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी रोलर फिरवण्याचे काम केले होते.
मिरचोली येथील आदिवासी कातकरी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेने आदिवासी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Karjat News: कर्जत तालुक्यातील पाषाणे गावातील गॅलक्सी गृहसंकुलात रात्रीच्या सुमारास तब्बल ११ फूट लांबीचा अजगर आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तळमजल्यावर अजगर दिसताच स्थानिकांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला.
Karjat News: रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरीजवळ वॅगनार कार आणि दुचाकीच्या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. अर्धवट रस्ता, अरुंद मार्ग आणि अपुऱ्या…