Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी

तालुक्यातील आर्डे गावाच्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारा नाला उन्हाळ्यात कोरडा असतो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 04:41 PM
Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी
Follow Us
Follow Us:
  • शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं
  • नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी
कर्जत/संतोष पेरणे : शेतीसाठी आणि जनावरांना पिण्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी गावकरी प्रयत्नशील आहेत. तालुक्यातील आर्डे गावाच्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारा नाला उन्हाळ्यात कोरडा असतो.मात्र स्थानिक पातळीवर जनावरे आणि पशु पक्षी यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी त्या नाल्यातील पाणी सिमेंट बंधारा बांधून अडवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून साधारण दीड किलोमीटर पर्यंत पाण्याचा साठा झाला आहे. दरम्यान याच नाल्यामध्ये आणखी एक एमेन्ट बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

पाषाणे ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आर्डे गावाच्याहद्दीत मोठा नाला असून हा नाला मुरबाड तालुक्यातुन वाहत येतो आणि कर्जत तालुक्यात आल्यावर या नाल्यातील पाणी पोश्री नदीत जाते. मात्र हा नाला उन्हाळा सुरु झाला की कोरडा पडतो आणि त्यामुळे नाल्यातील पाणी आटल्याने या भागातील जाणारे तसेच पशु पक्षी यांच्या पिण्याचे पाण्यासाठी थेट पोश्री नदीमध्ये जावे लागत असते. ते लक्षात घेऊन स्थानिकांनी मागणी केल्यानंतर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने सिमेंट बंधारा बांधला.त्या सिमेंट बंधाऱ्यात साठणारे पाणी हे स्थानिकासाठी मदतगार ठरत आहे.त्या पाण्याचा वापर या भागातील शेतकरी भाजीपाला करण्यासाठी देखील वापरात असतात आणि त्यामुळे सिमेंट बंधारा शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरत आहे.

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

आर्डे येथील नाल्यात बांधण्यात आलेले सिमेंट बंधाऱयाला लोखंडी झडपा बसवण्यात आल्या असून त्याचा फायदा या उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या नाल्यात तुडुंब पाणी साठले आहे.त्या पाण्याची क्षमता साधारण दीड किलोमीटर पर्यंत पोहचली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.या पाण्याचा फायदा शेतकरी आणि त्यांची जनावरे यांना होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने या नाल्यावर आणखी एक सिमेंट बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन

 

Web Title: Karjat news it is necessary to block water for agriculture and animals cement dam should be built on the drain villagers demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
1

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
2

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी
3

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध
4

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.