Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?

कर्जत चौक राज्यमार्ग महत्वाच्या महामार्गांपैकी एक आहे. या राज्यमार्गावर सतत होणाऱ्या अपघातामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 20, 2026 | 02:00 PM
Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?
Follow Us
Close
Follow Us:
  • कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा;
  • वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?
कर्जत /संतोष पेरणे :  चौक राज्यमार्ग रस्त्यावर ११ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एसटी गाडीची इर्टिगा गाडीला धडक दिली होती.या अपघातात इर्टिगा गाडी चालक रिंकू सिंग तसेच सोबत असलेल्या एका कामगार मित्राला जबर अपघात झाला होता.गेली दहा दिवस चालक रिंकू सिंग हा मृत्यूशी झुंज देत होता.१९ फेब्रुवारी रोजी उपचार घेत असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या तरुणाची रुग्णालयात सुरू असलेली मृत्यूशी झुंज दहा दिवसांनी थांबली आहे.

11 फेब्रुवारी रोजी कर्जत येथून चौक कडे जाणाऱ्या एर्टिगा गाडीला समोरून येणाऱ्या एसटी गाडीने जोरदार धडक दिली.रस्त्याच्या मधोमध एसटीने ईटीका गाडीला धडक दिल्याने त्या अपघात ग्रस्त गाडीचे चालक आणि सोबत असलेले कामगार गंभीर जखमी झाले होते. नेरळ येथे राहणारा रिंकू सिंग आपल्या कामगाराला सोबत घेऊन वांगणी येथून चौक कडे चालला होता.त्यांची एम एच ०५ इ ए ५७१३ इर्टिका जीप घेऊन कर्जत चौक रस्त्याने चौककडे जात होती.वांगणी येथून कल्याण कर्जत रस्त्याने कर्जत आणि पुढे कर्जत चौक रस्त्याने जात असताना पनवेल येथून कर्जत कडे येणारी एसटी गाडी एम एच २० बी एल ३६२५ ही एसटी गाडी रिंकू सिंग यांच्या गाडीवर आदळली. ओव्हरटेक करीत असताना ही एसटी गाडी इर्टिका गाडीवर आदळली होती आणि त्यावेळी अपघात झाला होता.या अपघातात गाडीचे चालक गंभीर दुखापतग्रस्त झाल्याने रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले गेले.तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी पनवेल  येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण  रिंकू सिंग यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांचे नातेवाईक यांनी त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवले.तेथे रिंकू सिंग यांच्यावर उपचार सुरू होते,मात्र 19 फेब्रुवारी च्या रात्री अपघातानंतर दहाव्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Matheran News : वन विभागाच्या मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण; बेकायदा जमीन वापरणाऱ्यांना अभय कोणाचं ?

रिंकू सिंग यांचे एकत्र कुटुंब असून या कुटुंबामध्ये आई वडील तीन भाऊ असून त्याला दोन मुली,एक मुलगा आणि पत्नी असा मोठ्या एकत्र परिवारामध्ये राहणारे रिंकू सिंग यांच्यावर मृतदेहावर 20 फेब्रुवारी रोजी नेरळ अंत्यसंस्कार करण्यात आले.कर्जत एसटी आगाराची गाडी क्रमांक एम एच २० बी एल ३६२५ या एसटी गाडीचे चालक एवढा मोठा अपघात होऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई त्या बस चालकावर होताना दिसत नाही. किंवा दहा दिवसात या पेशंटची साधी चौकशी सुद्धा केली नाही. तीव्र वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात एकाचा बळी घेणाऱ्या या एसटी गाडीचे चालक यांच्यावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

Raigad Zilla Parishad राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; ‘माझी वसुंधरा’त दमदार कामगिरी

 

 

Web Title: Karjat news karjat chowk state highway is becoming a death trap who is responsible for the increasing accidents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अवकाळीचा पाथर्डीत कहर! दीड एकरातील लिंबू बाग उद्ध्वस्त
1

Ahilyanagar : अवकाळीचा पाथर्डीत कहर! दीड एकरातील लिंबू बाग उद्ध्वस्त

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?
2

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?

Akola News : सिलेंडरसाठी वणवण! अकोल्याच्या रस्त्यावर थापल्या भाकरी; पाहा व्हिडिओ
3

Akola News : सिलेंडरसाठी वणवण! अकोल्याच्या रस्त्यावर थापल्या भाकरी; पाहा व्हिडिओ

Jaykumar Gore : रातोरात पुतळे उभारणाऱ्यांवर होणार कारवाई!
4

Jaykumar Gore : रातोरात पुतळे उभारणाऱ्यांवर होणार कारवाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.