Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : अखेर उपोषणाला मिळाली स्थगिती; ठेकेदारांची थकबाकी मिळणाण्याबाबत महेंद्र थोरवे यांचं आश्वासन

उपोषणाच्या दुसरी दिवशी रात्री कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ठेकेदारांची थकीत बिले देण्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी आश्वासन दिले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2026 | 05:02 PM
Karjat News : अखेर उपोषणाला मिळाली स्थगिती; ठेकेदारांची थकबाकी मिळणाण्याबाबत महेंद्र थोरवे यांचं आश्वासन
Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर उपोषणाला मिळाली स्थगिती;
  • ठेकेदारांची थकबाकी मिळणाण्याबाबत महेंद्र थोरवे यांचं आश्वासन
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील ठेकेदार संघटनेने आपल्या थकीत असलेली देयके यांच्यासाठी उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसरी दिवशी रात्री कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ठेकेदारांची थकीत बिले देण्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी आश्वासन दिले आहे,तर मार्च अखेर होई पर्यंत अन्य खात्याची बिले अदा करण्याची कार्यवाही शासन करणार आहे असे आश्वासन राज्याचे प्रमुखांनी दिले आहे. आमदारांचे आश्वासनानंतर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान,एप्रिल महिन्यात पुन्हा उपोषण करायला लावू नका असा इशारा उपोषणकर्ते राहुल डाळींबकर यांनी दिला आहे.

कर्जत तालुक्यातील ठेकेदारांची मागील तीन वर्षातून अधिक जुनी बिले शासनाकडे थकली आहेत.ही बिले मिळवीत आणि आपल्यावर वाढलेले कर्जाचा डोंगर उतरावा यासाठी कर्जत ठेकेदार संघटना यांनी 25 मार्च पासून कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते. ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळींबकर यांनी उपोषण सुरू केल्यानंतर उपोषणाच्या दुसरी दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांनी भेट घेऊन शासनाकडे सर्व 203.95 कोटींच्या बिलांच्या बाबत हालचाली सुरू आहेत.मात्र आपली देयके मिळत नाहीत तोवर उपोषण स्थगित करणार नाही असा निर्धार राहुल डाळींबकर यांनी जाहीर केला होता.

Matheran News: ‘ग्राउंड रियालिटी’ तपासा; माथेरानमधील ९४ हातरिक्षा चालकांचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित!

कर्जत ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांच्या पाठिंबा देण्यासाठी सर्व ठेकेदार यांनी उपोषणस्थळी उपस्थिती लावली आहे. त्यात कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे सचिव उदय पाटील यांच्यासह संभाजी जगताप, उत्तम शेळके,राजेश जाधव, गोकुळ खडे,भास्कर देसले, भूषण भोईर,इरेश्वर गायकवाड, सूर्यकांत चंचे, बाळू ऐनकर, प्रसाद भोपतराव,प्रमोद खडे, शरद बडेकर,प्रमोद म्हसे,लहू श्रीखंडे,सुनील भालिवडे, जब्बार सहेद,सचिन ओसवाल,दशरथ पोसाटे, पंढरीनाथ पिंपरकर,सागर म्हसे,संतोष पाटील,मनोज ओसवाल, यांच्यासह अनेक ठेकेदार यांनी पाठिंबा दिला होता.

युद्धाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर; परिस्थिती नियंत्रणासाठी प्रशासन आणि वितरण कंपन्यांकडून प्रयत्न सुरू

मात्र सायंकाळी उशिरा आमदार महेंद्र थोरवे हे उपोषणस्थळी पोहचले आणि त्यांनी उपोषण स्थगित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.उपोषणकर्ते राहुल डाळींबकर यांचे वय लक्षात घेऊन शासनाकडून आश्वासन मिळवून घेण्यात कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रयत्न सुरू केले.आदिवासी विकास विभागाची 103 कोटींची बिले थकीत असल्याने आदिवासी विकास विभागाचे मंत्री यांच्याशी संपर्क साधत एप्रिल पर्यंत कर्जत तालुक्याला निधी दिला जाईल असे आश्वासन मिळाले असल्याचे आमदार थोरवे यांनी उपोषण स्थळी सांगितले.एप्रिल महिन्यापर्यंत आपण वाट पाहू या असे आवाहन ठेकेदारांनी मान्य केले आहे. मात्र एप्रिल महिन्यात ठराविक तारखेपर्यंत वाट पाहू आणि नंतर उपोषण करण्यासाठी याच ठिकाणी येण्याची वेळ आणू नका असे आवाहन आणि इशारा राहुल डाळींबकर यांनी देऊन उपोषण स्थगित केले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण उप अभियंता राहुल देवांग आणि भाजपचे किरण ठाकरे हे उपस्थित होते.

Web Title: Karjat news mahendra thorves assurance regarding the payment of contractors dues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद
1

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद

भारतात EV चा वेग वाढणार? JSW Motors चा मोठा निर्णय, फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी
2

भारतात EV चा वेग वाढणार? JSW Motors चा मोठा निर्णय, फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी

Satara News : रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर; भीषण अपघाताने कराड हादरलं
3

Satara News : रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर; भीषण अपघाताने कराड हादरलं

Sangali News : अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई
4

Sangali News : अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.